आता काय? 14 दिवसांसाठी 'या' रेल्वे ठप्प; चुकूनही 'इथं' प्रवासाचे बेत आखू नका
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करण्याच्या विचारात असाल आणि आधीच बेत आखला असेल तर आधी रेल्वेसंदर्भातील ही सर्वात मोठी बातमी वाचा. नाहीतर वाईट फजिती व्हायची...
Jan 19, 2024, 09:55 AM ISTचिमुकली शौचालयात जाताच तो नराधम मागून आला आणि... ; धावत्या रेल्वेत घडला धक्कादायक प्रकार
Nagpur News : रेल्वे गाड्यांमध्ये घडणाऱ्या गुन्हाची तपासणी करत प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या या रेल्वे यंत्रणेलाच एका घटनेमुळं जबर हादरा बसला आहे.
Jan 18, 2024, 10:07 AM IST
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशानं मोबाईल चार्जिंग प्लगचा केला 'असा' वापर; शिक्षा अशी मिळाली की...
Indian Railway News : धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशांना रेल्वे विभागाकडून विविध सोयीसुविधा पुरवण्यात येतात. पण, त्यांचा योग्य वापर केला जाणंही तितकंच महत्त्वाचं.
Jan 15, 2024, 12:24 PM IST
ट्रेनमध्ये वाद झाल्यास RPF नव्हे, 'इथं' करायची तक्रार; कायम लक्षात ठेवा आणि योग्य मदत मिळवा
Indian Railway helpline : रेल्वे प्रवासादरम्यान अमुक एका कारणानं वाद झाल्यानंतर नेमकी तक्रार कुठे करायची हाच प्रश्न अनेकांना पडतो. आता जाणून घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर.
Jan 9, 2024, 12:55 PM IST
कन्फर्म तिकीट असतानाही उभ्यानं प्रवास; रेल्वे प्रवासादरम्यान 'या' प्रवाशासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं
Indian Railway : सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु असल्यामुळं प्रत्येकजण प्रवासच करताना दिसत आहे. या साऱ्यामध्ये सर्वाधिक प्राधान्य मिळतंय ते म्हणजे रेल्वेनं प्रवास करण्याला.
Dec 29, 2023, 09:58 AM ISTप्रवाशांच्या हितासाठी मध्य रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; महिला प्रवाशांना होणार फायदा
Mumbai Local News : मुंबईची लाईफलाईन असा उल्लेख असणाऱ्या मुंबई लोकलनं दर दिवशी असंख्य नागरिक प्रवास करतात. रेल्वे सेवांचा लाभ घेणाऱ्यांमध्ये तुमचाही समावेश आहे का?
Dec 22, 2023, 09:11 AM IST
CSMT ते पनवेल प्रवास करणाऱ्यांचा मनस्ताप कमी होणार; रेल्वे विभागाच्या निर्णयानं मोठा दिलासा
CSMT to Panvel: CSMT ते पनवेल प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; आता वेळही वाचणार आणि मनस्तापही नाही होणार.
Dec 19, 2023, 12:02 PM ISTरेल्वे- विमान तिकीट Cancel केल्यास किती पैसे परत मिळतात? पाहा नियम काय सांगतो
Train and Flight Ticket Cancellation Rules: विमान आणि रेल्वे तिकीट रद्द केल्यास किती रिफंड मिळतं? प्रवास करण्याआधी पाहा नियम काय सांगतो
Dec 13, 2023, 11:29 AM IST
CSMT ते Karjat चे अंतर होणार कमी; प्रवाशांचा अर्धा तास वाचणार! कसं ते जाणून घ्या…
Mumbai Local : सीएसएमटी- कर्जत प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता घरी आणखी लवकर पोहोचणं सहज शक्य. पाहा बातमी तुमच्या कामाची.
Dec 4, 2023, 02:40 PM IST
रेल्वे स्टेशनला हिंदीत काय म्हणतात? 99.99 % स्कॉलरही नाही देऊ शकले याचं उत्तर
Indian Railway : तुम्ही या रेल्वेला किती ओळखता? विचार करून उत्तर द्या हं! कारण बऱ्याच जणांना हे जमलेलं नाही.
Nov 29, 2023, 12:48 PM ISTभारत गौरव ट्रेनमधील तब्बल 40 प्रवाशांना विषबाधा; पुण्याकडे येणाऱ्या रेल्वेत घडला प्रकार
Indian Railway : भारतीय रेल्वेसंदर्भातील मोठी बातमी. एकाच वेळी 40 प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळं माजली खळबळ. पाहा कधी आहे या प्रवाशांची प्रकृती...
Nov 29, 2023, 07:20 AM IST
'या' ट्रेननं तुम्ही भारतातून थेट परदेश गाठू शकता; Ticket Booking आणि नियम आताच पाहून घ्या
Indian Railway International Trains: रेल्वेनं प्रवास करत करत तुम्ही किती दूरचं अंतर ओलांडलंय? असा प्रश्न केला असता तुम्ही विविध राज्य ओलांडली आहेत... असं उत्तर द्याल.
Nov 23, 2023, 02:06 PM IST
Indian Railways कडून प्रवाशांसाठी 'विकल्प'; तिकीट बुकींगदरम्यान फायद्याची हमी
Indian Railway Ticket Booking : पाहा तुम्हाला कसा फायदेशीर ठरणार रेल्वेचा हा 'विकल्प'? कन्फर्म तिकीटाची मदार यावरच, पण अटीशर्ती वाचून घ्या
Nov 21, 2023, 02:48 PM ISTIndian Railway चं तिकीट बुक करतानाच तुम्हाला Seat का निवडता येत नाही?
Indian railway ticket booking : रेल्वेनं प्रवास करत असताना काही गोष्टींबद्दल आपल्याला उगाचच प्रश्न पडतात. रेल्वेमध्ये आपल्याला सीट कशी मिळते हासुद्धा त्यातलाच एक प्रश्न...
Nov 13, 2023, 12:04 PM IST