लोणावळा- पुणे रेल्वे रुळावर सापडला अनोळखी मृतदेह
१६ सप्टेंबर रोजी लोणावळ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गाजवळ एक अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला. याच्याकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याने या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. पुणे लोहमार्ग पोलीस या सदर प्रकरणाचा तपास करीत आहे.
Sep 18, 2017, 12:21 PM ISTरेल्वे रुळावर ट्रेन थांबवून ड्रायव्हर अंघोळ आणि जेवणासाठी बाहेर
ट्रेन ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना दोन तास वाट बघायला लागल्याची घटना बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये घडली आहे. रेल्वे रुळावर अर्ध्या रस्त्यात ट्रेन सोडून ट्रेन ड्रायव्हर अंघोळ आणि जेवणासाठी बाहेर गेला होता, तो चक्क दोन तासाने परतला.
Apr 14, 2017, 06:30 PM ISTदिव्यातील रेल्वे रुळावरचा रॉड म्हणजे घातपात असल्याचा संशय
ठाण्याजवळच्या दिवा रेल्वे स्टेशनजवळ रुळावर रॉड ठेवणं हे दहशतवादी कृत्य असल्याचा संशय एटीएसनं व्यक्त केला आहे. त्यामुळं त्यादिशेनंच आता तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.
Jan 26, 2017, 03:44 PM ISTरेल्वे रुळ न ओलांडण्याचा सचिनचा सल्ला
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने बुधवारी मुंबई रेल्वे पोलिसांच्या सेफ्टी अलर्ट मेसेम एक्सक्लुझिव्हली फॉर पॅसेंजर या कॅम्पेनचे अनावरण केले.
Jan 14, 2016, 09:29 AM ISTरेल्वे रुळ न ओलांडण्याचा सचिन तेंडुलकरचा सल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 08:52 AM ISTरेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2015, 10:15 AM ISTमावळ येथे जोरदार पाऊस, इंद्रायणीच्या पुराने रेल्वे रुळाला धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2015, 10:16 AM ISTरेल्वे रुळाजवळ मोठा खड्डा; मध्य रेल्वे खोळंबली
मध्ये रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झालीय. यामुळे चाकरमान्यांचा खोळंबा होतोय. अंबरनाथ ते उल्हासनगरदरम्यान रुळामध्ये खड्डा पडल्यानं अप आणि डाऊनमार्गावरची वाहतूक ठप्प आहे.
Jun 26, 2015, 10:12 AM ISTनक्षलवाद्यांनी पुन्हा उडवला रेल्वे रूळ, जीवितहानी नाही
भारत पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या घातकी कारवायांनी हादरलाय. पण, सुदैवानं यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Jul 23, 2014, 10:55 AM ISTकुर्ल्यात ट्रक ओलंडताना प्रवासी खड्ड्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 08:31 AM IST