बंद होणार या ट्रेन?, वाढू शकतात तुमच्या अडचणी
25 पॅसेंजर तर, 2 मेल गाड्यांवर कोसळणार बंदीची कुऱ्हाड?
Dec 6, 2017, 09:34 AM IST50 टक्क्यांहूनही अधिक ट्रेन होणार बंद
रेल्वे बोर्डाकडून याबाबत निर्णय घेण्यात आल्यास येत्या अर्थसंकल्पात किंवा त्यानंतर अल्पावधीतच हा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.
Dec 6, 2017, 09:02 AM ISTएअर इंडियाचे सीएमडी अश्विन लोहानी झाले रेल्वे बोर्डाचे चेअरमन
नवी दिल्ली : एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्विन लोहानी यांची रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अश्विन लोहनी यांची निवड करण्यात आली आहे.
Aug 23, 2017, 08:39 PM IST