रेखाचित्र

कोरेगाव भीमा हिंसाचार: राहुल फटांगडेच्या हल्लेखोरांची रेखाचित्र प्रसिद्ध

या युवकांची माहिती द्या आणि बक्षिस मिळवा

Jun 8, 2018, 12:41 PM IST

गौरी लंकेश हत्या : तीन आरोपींचं स्केच पोलिसांनी केले जारी

पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी तीन आरोपींचे रेखाचित्चरजारी करण्यात आले आहे. एसआयटीकडून अडीचशे संशयितांची चौकशी करण्यात आली आहे.

Oct 14, 2017, 12:16 PM IST

मुंबईत लोकलमधून तरुणीला फेकणाऱ्या माथेफिरुचे रेखाचित्र जारी

विरारममध्ये तरुणीला रेल्वेतून धक्का देणाऱ्या माथेफिरुचे रेखाचित्र रेल्वे पोलिसांनी तयार केले आहे. तसेच या मधेफिरुचं सीसीटीव्ही फुटेज ही पोलिसांना सापडले आहे.

Sep 12, 2017, 06:45 PM IST

मुंबईत तीन दहशवादी फिरतायेत, पोलिसांनी स्केच केले जारी

 देशाची आर्थिक राजधानी मुंबईला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. ३ संशयित दहशतवादी घुसल्याची माहिती आहे. हे दहशतवादी मुंबईत फिरत आहेत. याबाबत दोघांची रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने घातपात होण्याची शक्यता वर्तविली असून राज्यांना अलर्ट जारी केलाय.

Oct 13, 2015, 09:16 AM IST

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित ताब्यात!

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी जारी केलेल्या दुसऱ्या रेखाचित्राशी मिळता-जुळता चेहरा असलेल्या असिफ नावाच्या एका इसमास शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांनी साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक- ४ समोरुन ताब्यात घेतलंय.

Sep 5, 2013, 01:11 PM IST

... हा आहे दाभोलकरांच्या हत्येतील दुसरा आरोपी!

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला उद्या मंगळवारी दोन आठवडे पूर्ण होत आहेत. पण, अजूनही पुणे पोलिसांना ना या हत्येमागच्या कारणांचा उलगडा झालाय ना मारेकऱ्यांचा...

Sep 2, 2013, 05:55 PM IST

मुंबई गँग रेप : ती पाच रेखाचित्र कोणी काढलीत?

पोलिसांना मुंबई सामूहिक बलात्कारातील पाचही आरोपींनी पकडण्यात यश आले. मात्र, यामागे कोणाचा हातभार लागला? या प्रश्नाचे उत्तर आहे, एक शिक्षक. रेखाचित्रकार नितीन यादव, सादिक शेख यांच्या मदतीने पाचही आरोपींच्या मुसक्या आवळता आल्यात. नितीन हे कला शिक्षक आहेत.

Aug 27, 2013, 12:12 PM IST