रुपये

'सामना'तून शिवसेनेची नरेंद्र मोदींवर आगपाखड

पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे

Nov 14, 2016, 09:02 AM IST

'तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारा'

रुग्णांवरच्या तातडीच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी चेक स्विकारण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत. 

Nov 13, 2016, 05:54 PM IST

पहिल्या दिवशी एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल 18 हजार कोटी

पाचशे आणि हजारच्या नोटा आठ तारखेच्या मध्य रात्रीपासून रद्द करण्यात आल्या.

Nov 11, 2016, 05:48 PM IST

५००-१००० च्या नोटा भरलेल्या गोण्या जळत्या अवस्थेत सापडल्या

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याच्या बातमीनंतर काळा पैसा धारकांची झोपच उडालीय. आपल्याकडे असणाऱ्या काळ्या पैशाचं काय करायचं? असा यक्ष प्रश्न त्यांना पडलाय. 

Nov 10, 2016, 09:03 AM IST

व्हायरल होणाऱ्या दोन हजार रुपयांच्या नोटांचं सत्य काय?

दोन हजार रुपयांच्या नोटेचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत.

Nov 6, 2016, 04:16 PM IST

10 रुपये नाण्याचे काय आहे सत्य, पाहा हा व्हिडिओ

10 रुपयांचे नाणे बंद होण्याची अफवा पसरविण्यात येत आहे. आधी फेसबूकच्या माध्यातून पोस्ट करुन ही अफवा पसरविली गेली. त्यानंतर व्हाट्सअॅपवरुन ही बंदची पोस्ट व्हायरल झाली. त्यामुळे कोणीही 10 रुपयांचे नाणे घेण्यास धजावत नव्हते. 

Sep 17, 2016, 11:19 PM IST

भारतात अॅमेझॉन गुंतवणार २१ हजार कोटी रुपये

अॅमेझॉन भारतात गुंतवणार २१ हजार कोटी रुपये गुंतवणार आहे. फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या कंपन्यांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

Jun 9, 2016, 12:12 AM IST

कोल्हापुरात रिक्षाभाड्यात पाच रुपयांची वाढ

कोल्हापुरात रिक्षाभाड्यात पाच रुपयांची वाढ

Jun 7, 2016, 10:38 PM IST

एक रुपया तुम्हाला मिळवून देऊ शकतो लाखो रुपये!

मुंबई : तुम्ही जर आता साधारण २० किंवा ३० वर्षांचे असाल तर तुमच्या आईवडिलांनी तुम्ही शाळेत असताना तुम्हाला एखाद दुसरा रुपया दिल्याचं आठवत असेल.

Apr 5, 2016, 12:05 PM IST

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

Jan 19, 2016, 10:00 AM IST

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये अजून एक घोटाळा समोर आलाय. महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेला वॉटरमार्क उलटा छापल्याने कोट्यवधी रूपये किंमतीचा पेपर अक्षरशः जाळून टाकण्यात आलाय. कुणालाही समजू नये म्हणून प्रेसच्या आवारात खड्डा करून हे कृत्य करण्यात आलं असा आरोप माजी सचिवांनी केलाय. या प्रकऱणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबीत आणि सहा कर्मचाऱ्य़ांना नोटीस देण्यात आलीय.

Jan 19, 2016, 09:04 AM IST

भारतीय 'रुपयां'वर आता दिसणार डॉ. एपीजे अब्दुल कलाम?

'सामान्यांचे राष्ट्रपती' भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला. डॉ. कलाम यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक मागणी जोर धरू लागलीय. ती म्हणजे 'मिसाईल मॅन' कलामांचा फोटो भारतीय चलनावर असावा.

Aug 2, 2015, 08:20 AM IST