भिकाऱ्याकडे मिळाले चक्क 10 कोटी रुपये
बॅंकेच्या खात्यात तब्बल 10 कोटी रुपये असलेल्या एका भिकाऱ्याला कुवेतच्या पोलिसांनी अटक केली आहे.
Jul 13, 2015, 11:41 AM ISTलक्ष द्या... नोटांवर काही लिहिताय, सांभाळा!
आपलं भारतीय चलन नोटांवर काही लिहू नका, नोटांवर न लिहिण्याबाबत नागरिकांना जागरुक करण्यात येत असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी वाराणसी इथं दिली. मात्र १ जानेवारीपासून ज्यावर लिहिलं आहे अशा नोटा बँकेत घेतल्या जाणार नाही, ही अफवा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
Dec 1, 2013, 04:07 PM IST