रिलेशनशिप टिप्स

सुना सासरच्यांपासून वेगळं राहणं का पसंत करतायत? 'ही' 6 कारणं

सुना सासरच्यांपासून वेगळं राहणं का पसंत करतायत? 'ही' 6 कारणं 

Sep 14, 2024, 04:28 PM IST

काय आहे 3+1 हा नात्याचा नियम, समजून घेतलात तर कधीच नाराज होणार नाही पत्नी किंवा गर्लफ्रेंड

Relationship Tips : सायमन सिनेक यांनी नात्याशी संबंधित 3+1 नियम स्पष्ट केला आहे. यामध्ये त्यांनी चार गोष्टींबद्दल सांगितले आहे. ज्याचा कोणत्याही नात्यावर सर्वाधिक परिणाम होतो. जर जोडप्याने त्या चार गोष्टींकडे लक्ष दिले तर त्यांच्यात भांडणे आणि घटस्फोट होण्याची शक्यता खूप कमी होते.

Aug 10, 2024, 08:17 PM IST

नव्या नात्याची सुरुवात करण्याआधी लक्षात घ्या 'या' 5 गोष्टी; नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप

Relationship Tips: नव्या नात्याची सुरुवात करण्याआधी लक्षात घ्या 'या' 5 गोष्टी; नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप. कोणतंही नातं सुरु करताना सगळ्यांनी काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्या कोणत्या आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष का करू नये... याविषयी जाणून घेऊया...

Aug 1, 2024, 06:01 PM IST

Grey Divorce म्हणजे काय? यादीत बॉलिवूड सेलिब्रेटिंची नावं

What is Gray Divorce : पती-पत्नीच्या नात्यात वादाची एक ठिणगी पडते आणि वर्षोनुवर्षांचं नातं एका क्षणात मोडतं. आयुष्याच्या उतारवयातही घटस्फोटाची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अगदी बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रेटिंचाही यात समावेश आहे. यावरुनच ग्रे डिव्होर्स हा शब्द रुढ झाला आहे

Jul 23, 2024, 06:44 PM IST

चाणक्य नीतिमध्ये सांगितलंय, पत्नीपासून लपवाव्यात 'या' गोष्टी, नाहीतर पतीला मोजावी लागेल मोठी किंमत

तुमचं वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी चाणक्य नीतिमध्ये नवऱ्याला काही गोष्टी पत्नीपासून लपवण्यास सांगितलं आहे. खालील गोष्टी तुमचं लग्नानंतर आयुष्य खराब होऊ शकतं. यामुळे या गोष्टी जाणून घ्या. 

Jul 22, 2024, 07:06 PM IST

PHOTO: रिलेशनशिप बर्नआउट म्हणजे काय? नात्यात उगीचच वाढत्या भांडणामागे 'हेच' कारण

Relationship Tips: तुम्हा दोघांमध्ये प्रेम आहे पण काम आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे भांडणे होणे स्वाभाविक आहे. पण या सगळ्यामध्ये Relationship Burnout होते. Relationship Burnout म्हणजे काय? 

Jul 14, 2024, 05:55 PM IST

घरातील भांडणात माघार कुणी घ्यावी? प्रल्हाद पै सांगतात

Relationship Tips :  वाद हा प्रत्येक नात्यात होत असतो. पण या वादात माघार नेमकी कुणी घ्यायची? प्रल्हाद पै यांनी सांगितले भांडणाचे काही नियम जाणून घ्या. 

Jul 8, 2024, 01:15 PM IST

Micro Cheating म्हणजे काय? नात्यांमध्ये दुरावा आणणारा नेमका काय हा प्रकार?

Signs Of Micro Cheating: जर तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल तर या संकेतावरुन ओळखा. यामध्ये Micro Cheating का आहे चर्चेत? काय आहे हा प्रकार. 

Jul 4, 2024, 07:34 PM IST

Extra Marital Affair करताना 3 गोष्टींच भान घ्या

Extra Marital Affair बाबत 3 गोष्टींच भान घ्या 

Jun 29, 2024, 12:02 PM IST

Relationship Tips : रील्सबघून तुम्ही देखील करताय नात्याची तुलना? याचा काय होतो परिणाम

Relationship Tips :  आपल्या प्रत्येकाला समोरच्या व्यक्तीच्या मनातील गोष्टी जाणून घ्यायच असतं. अशावेळी अनेकदा सोशल मीडियावरचे रील्स बघून त्यानुसार आपलं नातं तपासलं जातं. हे करणं कितपत योग्य आहे? या सगळ्याचा तुमच्या नात्यावर काय परिणाम होतो. 

Jun 4, 2024, 05:47 PM IST

प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त I Love You पुरेसं नाही, करा 'या' गोष्टी

Relationship Tips : लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतरही नात्यात अतूट प्रेम ठेवायचं असेल तर करा 'या' गोष्टी 

Jun 2, 2024, 06:41 PM IST

Dating Tips : 'या' 5 स्वभावाच्या लोकांना कधीच डेट करु नका, प्रेमावरचा विश्वासच उडून जाईल

Relationship Tips : प्रेम ही जगातील सर्वात सुंदर अशी भावना आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्याच गोष्टी छान दिसू लागतात. पण असं प्रेम सगळ्यांनाच अनुभवता येतं असं नाही. त्यामागची कारण जाणून घ्या? 

May 8, 2024, 02:07 PM IST

राग आणि अहंकारामुळे नात्यातील प्रेम संपेल, कपलने फॉलो करा 'या' रिलेशनशिप टिप्स

Relationship Tips : अनेकदा चांगल्या वर्षांचं नातं देखील बिघडतं. याला अहंकार आणि राग या दोन गोष्टी कारणीभूत ठरतात. 

 

May 7, 2024, 02:47 PM IST

बॉयफ्रेण्ड टाईमपास करतोय हे कसं ओळखायचं?

Boyfriend Relationship: तुम्ही सांगितलेली गंभीर गोष्टही तो मस्करीत घेतो. नात्याला पुढे नेण्यात त्याला स्वारस्य नसतं. वाईट काळात तो तुमच्यासोबत उभा राहत नाही. तुमच्यापासून गोष्टी लपवतो. तुमच्याशी मनमोकळेपणे बोलत नाही. ही लक्षणे जाणवली तर तुम्ही नात्यात राहायचं की नाही हा विचार करु शकता.

Apr 30, 2024, 09:38 PM IST

पार्टनरसोबत वाद झाल्यावर कधीच करु नका 'या' चुका, गोष्टी अजून बिघडतील

जोडीदारासोबत वाद झाल्यावर अनेकांना तो मिटवायचा असतो. पण तो वाद काही शांत होण्याचं नाव घेत नाही. अशावेळा तुम्ही केलेल्या चुकाच याला कारणीभूत ठरतात. वाद झाल्यावर पुढील 3 गोष्टी कधीच करु नका. यामुळे मतभेद अधिक वाढतील. 

Mar 30, 2024, 12:12 PM IST