रिलायन्स जिओ

जिओला टक्कर देण्यासाठी BSNLचा धमाकेदार प्लॅन

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने आपले दोन नवे धमाकेदार प्लॅन्स लॉन्च केले आहेत. पाहूयात काय आहेत हे प्लॅन्स

Sep 22, 2017, 12:18 AM IST

एअरटेल २५०० रुपयांत आणणार ४ जी फोन

रिलायन्स जिओच्या स्वस्त फोनला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनी सज्ज झाली आहे.

Sep 10, 2017, 09:57 PM IST

इंटेक्स आणि रिलायन्स जिओची हातमिळवणी, युजर्सला होणार मोठा फायदा

रिलायन्स जिओसोबत हातमिळवणी केल्यानंतर इंटेक्स टेक्नोलॉजीजने एक मोठी घोषणा केली आहे.

Sep 8, 2017, 05:34 PM IST

'ट्राय'नुसार, ही मोबाईल कंपनी देतेय सर्वोत्तम 'डाटा स्पीड'!

रिलायन्स जिओनं सरासरी मासिक डाटा स्पीडमध्ये इतर मोबाईल कंपन्यांची सुट्टी केलीय. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (ट्राय) मंगळवारी जाहीर केलेल्या आकड्यांवरून हे स्पष्ट होतंय. 

Sep 5, 2017, 05:07 PM IST

जिओच वरचढ; इंटरनेट डेटा यूजमध्ये भारत क्रमांक १वर

आपल्या खिशाचा अंदाज घेत भारतीय अगदी तोलून-मापून इंटरनेट डेटा वापरत असत. दरम्यान, भारतीय टेलीकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओची एण्ट्री झाली आणि चित्रच पालटले. जिओने पदार्पणातच टोटल फ्री हे गणित जमवून दिल्यामुळे भारतात डेटा यूजचा जणू महापूरच आला. याचा परिणाम म्हणून मोबाईल डेटा वापरण्यात भारत १५५ व्या स्थानावरून थेट यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

Sep 5, 2017, 10:32 AM IST

केवळ २९८ रूपयांमध्ये अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, BSNL देणार Jioला धक्का

रिलायन्स जिओने पदार्पणातच जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांना धक्का बसला. रिलायन्सच्या चौखूर उधळलेल्या वारूला पायबंद घालण्यासाठी मग या कंपन्यांनी कंबर कसली. ग्राहकांवर ऑफर्सचा पाऊस पडला. आता या खासगी कंपन्यांच्या जोडीला BSNL ही सरकारी संस्थाही उतरली आहे. BSNLने एक नवी ऑफर लॉंच केली आहे. जी रिलायन्स जिओला टक्कर देईल.

Aug 28, 2017, 05:06 PM IST

जिओ फोनची प्री-बुकींग बंद

रिलायन्स जिओच्या 4G VoLTE फिचर फोनची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेकांनी या फोनची प्री-बुकींग केली. मात्र, काहींना प्री-बुकींग करता आली नाहीये. तुम्हाला सुद्धा बुकींग करता आलेली नाहीये तर मग तुम्हाला आता आणखीन काही काळ वाट पहावी लागणार आहे. कारण, रिलायन्स जिओने जिओफोनची बुकींग काही काळासाठी बंद केली आहे.

Aug 26, 2017, 05:15 PM IST

जिओफोनची प्री-बुकींग आजपासून, ५०० रुपयांत होणार बुकींग

रिलायन्सचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत 4G VoLTE फीचर फोनची प्रतिक्षा आता संपली आहे. कारण, आजपासून म्हणजेच २४ ऑगस्टपासून या फोनची प्री-बुकींग सुरु होत आहे. 

Aug 24, 2017, 08:44 AM IST

रिलायन्स फोनला टक्कर देण्यासाठी आला 'हा' फोन, किंमत केवळ २९९ रुपये

रिलायन्स जिओच्या स्वस्त फोनला टक्कर देण्यासाठी आता बाजारात आणखीन एक फोन येत आहे. या फोनची किंमत केवळ २९९ रुपये असणार आहे. जाणून घ्या या फोनचे फीचर्स...

Aug 19, 2017, 04:38 PM IST

अंबानींच्या मुलीचे ते ट्विटर अकाऊंट फेक, जिओकडून 'धमाकेदार ऑफर'चं खंडन

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रिलायन्स जिओच्या धमाकेदार ऑफरबाबत नवी माहिती समोर आली आहे.

Aug 10, 2017, 05:47 PM IST

टेलिकॉम क्षेत्रात मोठे डील, टाटा टेलिकॉम उद्योग अंबानींकडे?

आयडीया आणि व्होडाफोनच्या एकत्रिकरणानंतर टेलिकॉम क्षेत्रात मोठे डील होण्याची शक्यता आहे. टाटांचा तोट्यातील टेलिकॉम उद्योग विकत घेण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे.

Aug 4, 2017, 08:31 AM IST

जियोच्या कमी स्पीडने वैतागले? स्पीड वाढण्याची सोपी आयडिया

 रिलायन्सकडून २०१६ च्या सप्टेंबर महिन्यात अनलिमिटेड डाटा आणि फ्री व्हॉइस कॉलिंग तसेच मसेजिंगची सुविधासह जिओ ४ जी सीम लॉन्च केला. 

Jul 28, 2017, 04:45 PM IST

नवीन टेक्नोलॉजीसहीत एअरटेल 'जिओ'ची बाजी पलटून टाकणार?

भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'एअरटेल' रिलायन्स जिओला मात देण्यासाठी सज्ज झालीय.

Jul 27, 2017, 08:54 AM IST

रिलायन्स जिओनं लॉन्च केला देशातील सर्वात स्वस्त फोर जी फोन

रिलायन्स जिओनं लॉन्च केला देशातील सर्वात स्वस्त फोर जी फोन

Jul 21, 2017, 02:31 PM IST

रिलायन्स जिओनं लॉन्च केला देशातील सर्वात स्वस्त फोर जी फोन

रिलायन्स इंडस्ट्रीजच आज मुंबईत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलीय. यावेळी RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी देशातील सर्वात स्वस्त फोरजी फोन लॉन्च केलाय. 

Jul 21, 2017, 01:04 PM IST