रिफायनरी प्रकल्प

रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

 मेट्रोच्या कारशेडला विरोध करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

Sep 17, 2019, 10:35 PM IST
Raigad People Oppose Oil Refinery Projects PT1M24S

रायगड : नाणारचा रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये येणार

रायगड : नाणारचा रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये येणार

Jun 20, 2019, 12:10 PM IST

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज नाणार दौऱ्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 2, 2018, 08:18 AM IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज नाणार दौऱ्यावर

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळानं शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती.

May 2, 2018, 08:17 AM IST

राजस्थानमध्ये आधुनिक रिफायनरीच्या प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बाडमेर येथील पचपदरामध्ये आधुनिक रिफायनरीच्या प्रकल्पाचा शुभारंभ केला. २०२३ पर्यंत या प्रकल्पाची उभारणी होणार आहे.

Jan 16, 2018, 09:44 PM IST

नाणार रिफायनरीचा वाद पेटला, प्रकल्प विरोधी संघटनेच्या अध्यक्षाला अटक

नाणारमधील प्रस्तावित रिफायनरीचा वाद आता चांगलाच पेटलाय. कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेच्या अध्यक्षाला अटक करण्यात आलीय. 

Jan 15, 2018, 01:05 PM IST

सर्वांनी एकत्र या, राज ठाकरेंचं नाणार रहिवाशांना आवाहन

नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांसोबत मनसे असेल, असं आश्वासन राज ठाकरे यांनी नाणारवासियांना दिलंय.

Jan 13, 2018, 01:50 PM IST

नाणार रिफायनरी प्रकल्प वादात राज ठाकरेंची उडी

रत्नागिरीतल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला होत असलेला विरोध लक्षात घेता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतलाय. 

Jan 13, 2018, 09:28 AM IST

रत्नागिरी । नाणार प्रकल्पाला वडिलोपार्जित जमीन नाही - गावकरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 08:44 PM IST

नाणार रिफायनरी प्रकल्प : शिवसेनेची दुटप्पी भूमिका, ग्रामस्थांचा विरोध

कोकणातील रत्नागिरीच्या राजापूर किनाऱ्यावर अणु ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असताना आता याच परिसरात दहा किलोमीटरच्या अंतरावरील नाणार येथे मोठी रिफायनरी येणार आहे. नियोजित प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केलाय. दरम्यान, शिवसेनेने दुटप्पी भूमिका घेतल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Sep 14, 2017, 04:58 PM IST