ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंवर टीका करणाऱ्यांना कोहलीचे उत्तर
रिओ ऑलिम्पिक सुरु झाल्यानंतर भारताच्या खात्यात अद्याप एकाही पदकाचा समावेश झालेला नाहीये. त्यामुळे ऑलिंपिक खेळाडूंवर टीका केली जातेय. मात्र भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने या टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलेय.
Aug 14, 2016, 03:56 PM ISTरिओमध्ये या खेळाडूने रचला इतिहास, बुरखा घालून शर्यतीत घेतला भाग
रिओमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात अनेक खेळाडू इतिहास रचतायत. तर पदकांची लयलूट सुरु आहे. मात्र यादरम्यान एका अॅथलीटने पदक मिळवण्याच्याऐवजी वेगळ्या पद्धतीने इतिहास रचलाय.
Aug 14, 2016, 10:13 AM ISTसानिया-बोपन्नाचा सेमीफायनलमध्ये पराभव मात्र पदकांच्या आशा जिवंत
भारताचे टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीला मिक्स डबल्सच्या सेमी फायनलमध्ये पराभव सहन कारावा लागला. अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्स आणि राजव राम जोडीनं त्यांना 6-2, 2-6, 3-10 नं पराभवाचा धक्का दिला.
Aug 14, 2016, 08:20 AM ISTरिओ ऑलिम्पिक : ललिता बाबर 3000 मीटर स्टीपलचेसच्या फायनलमध्ये
अॅथलेटिक्समधील ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारातील भारताची ललिता बाबर फायनमध्ये पोहोचलीये. क्वालिफिकेशनच्या राऊंडमध्ये ललिता बाबरला चौथे स्थान मिळाले.
Aug 13, 2016, 07:22 PM ISTचीनी प्रसारमाध्यमांनी शोधली भारताच्या मागसलेपणाची कारणं
सध्या सुरू असलेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. रिओच नाही तर भारताचा एकूण ऑलिम्पिक इतिहास पाहता भारत हा क्रिडाक्षेत्रातील अतिशय मागास देश म्हणता येईल.
Aug 11, 2016, 07:46 PM ISTसचिन तेंडुलकरने शोभा डेंना सुनावले
भारतीय खेळाडूंना टोमना मारणाऱ्या शोभा डे यांचा समाचार मास्टर ब्लास्टर भारत रत्न सचिन तेंडुलकरने घेतला आहे.
Aug 11, 2016, 05:08 PM ISTदीपिका कुमारी, बॉक्सर मनोज कुमार प्री-क्वार्टर फायनलमध्ये
ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाज अचूक वेधन साधण्यात यशस्वी होतायत. दीपिका कुमारीनंही टॉप 16 मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. तर दुसरीकडेही भारतीय बॉक्सर मनोज कुमारने विजयी सुरुवात केलीये.
Aug 11, 2016, 08:30 AM ISTकोरियाच्या जिमनॅस्टला मृत्युदंड मिळण्याची शक्यता
आपल्या सहस्पर्धकासोबत सेल्फी घेणं एका महिला अॅथलिटच्या जीवावर उठण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाची अॅथलिट हॉंग यू जूंग आणि दक्षिण कोरियाची की ली यू लू की यांचा एकत्र सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सेल्फीची शिक्षा म्हणून हॉंग यू जूंग मायदेशी परतल्यावर तिला मृत्युदंड देण्यात येण्याची शक्यता आहे.
Aug 10, 2016, 07:19 PM ISTऑलिम्पिकमध्ये २१ सुवर्णपदक जिंकणाऱ्या फेल्प्सच्या अंगावर या कसल्या खुणा?
रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या मायकेल फेल्प्सचा गोल्डन प्रवास सुरुच आहे. मंगळवारी फेल्प्सने आणखी दोन सुवर्णपदके आपल्या नावावर केलीत. आतापर्यंत फेल्प्सच्या नावावर ऑलिम्पिकमध्ये २१ सुवर्णपदकांची नोंद झाली आहे. हा एक विक्रम आहे.
Aug 10, 2016, 04:39 PM IST७० मिनिटांत फेल्प्सने जिंकली २ सुवर्णपदके
रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या मायकेल फेल्प्सचा गोल्डन प्रवास सुरु आहे. मंगळवारी फेल्प्सने आणखी दोन सुवर्णपदके आपल्या नावे केली. आतापर्यंत फेल्प्सच्या नावावर ऑलिम्पिकमध्ये २१ सुवर्णपदक त्याच्या नावावर आहेत.
Aug 10, 2016, 03:43 PM ISTयुसरा मर्दिनी : कहाणी एका जिद्दीची
रिओ ऑलिम्पिकमध्ये एका नावाची सध्या चर्चा आहे युसरा मार्दिनी. ऑलिम्पिकमधलं चर्चेतलं नाव. वय वर्ष अठरा. या अठरा वर्षातला तिचा प्रवास थक्क करणारा आहे.
Aug 10, 2016, 01:48 PM ISTरिओमध्ये पत्रकारांच्या गाडीवर गोळीबार
रिओ ऑलिम्पिकच्या परिसरात आज पत्रकारांच्या गाडीवर गोळीबार झाल्याचं समोर येतंय. हल्लेखोरानं रिओ अलिम्पकच्या अरिनातून बाहेर निघणाऱ्या बसवर दोन गोळ्या झाडल्याचं पुढे येतय.
Aug 10, 2016, 09:00 AM ISTअव्वल सीडेड सेरेनाचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात
अव्वल सीडेड अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला ऑलिम्पिकमध्ये पराभऴाचा धक्का सहन करावा लागला.
Aug 10, 2016, 08:36 AM ISTविकास कृष्णनचा विजयी पंच
भारताचा बॉक्सर विकास कृष्णननं ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली. या विजयासह विकानं प्री-क्वार्टरमध्ये दिमाखात प्रवेश केला.
Aug 10, 2016, 08:18 AM ISTरिओ २०१६ हॉकी - ३६ वर्षांनंतर भारत ऑलिम्पिकच्या क्वार्टरमध्ये
भारताने मंगळवारी रिओ ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेत आपल्या तिसऱ्या पूल मॅचमध्ये अर्जंटिनाला २-१ने नमवले. २००९ नंतर पहिल्यांदा भारताने अर्जंटिनाला हरविले आहे.
Aug 9, 2016, 11:04 PM IST