रिंकू राजगुरू

अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ आर्ची-परशाचेही मेणाचे पुतळे

संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या आर्ची-परशाचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. लोणावळ्यातील कलावंत सुनील कंडलूर यांनी हे काम हाती घेतले आहे.

Aug 12, 2016, 04:14 PM IST

आर्चीला पाहण्यासाठी भर पावसात इस्लामपूरकर 'सैराट'

सैराट मधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरूने, इस्लामपूरकरांना अक्षरशा याड लावलं. आर्चीची एक झलक बघण्यासाठी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मध्ये भर पाऊसात तब्बल दोन तास शेकडो लोक जागेवर उभे होते. 

Aug 2, 2016, 05:26 PM IST

'सैराट'ची अभिनेत्री रिंकू राजगुरूचं खरं नाव काय?

सैराट चित्रपटातील अभिनेत्री रिकू राजगुरूचं शाळेतलं नाव प्रेरणा आहे. तिचं सैराटमधील नाव आर्ची आहे. मात्र तिला रिंकू का म्हणतात असा प्रश्न अनेकांना पडलाय.

Jul 4, 2016, 04:29 PM IST

आर्चीचा सैराट फॅन, भेटण्यासाठी केली घरफोडी

सैराट चित्रपटामुळे सगळ्यांनाच वेड लागलं आहे. या चित्रपटातल्या परशा आणि आर्चीचे राज्यभरामध्ये बरेच फॅन तयार झाले आहेत.

Jul 1, 2016, 10:12 PM IST

सैराटच्या रिमेकमध्ये पुन्हा रिंकू राजगुरू ?

सैराट चित्रपटाचा रिमेक तेलुगू भाषेत होणार आहे. नागराज या रिमेकंचं दिग्दर्शन करणार आहे. याविषयी बोलताना आर्ची म्हणाली, मला सैराटच्या तेलुगू रिमेकमध्ये आर्ची साकारायला आवडेल, जर नागराज अण्णांनी संधी दिली तर मी ही भूमिका पार पाडण्यास उत्सुक असल्याचं आर्चीने म्हटलं आहे.

Jun 30, 2016, 09:06 AM IST

'सैराट- कपिल शो' दरम्यान तिने नववारीवर सिगारेट ओढली...

'सैराट' सिनेमाची टीम 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर आली होती, त्या दरम्यान अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती अशीच नववारी नेसून होती. 

Jun 29, 2016, 11:20 AM IST

अजय-अतुलच्या कुटुंबातील मुलांचाही झिंगाट डान्स...

सुप्रसिद्ध संगीतकार आणि सैराट या चित्रपटामुळे सर्वांना झिंगाट करणारे अजय-अतुल यांच्या कुटुंबामधील लहान मुलांनाही या गाण्याने वेड लावलं आहे. 

Jun 27, 2016, 06:07 PM IST

इरफान खानही झाला 'सैराट'

फक्त मराठीच नाही तर बॉलीवूडलाही सैराट चित्रपटानं याडं लावलं आहे. 

May 23, 2016, 11:32 PM IST

जागतिक पातळीवरील ‘फोर्ब्स मासिका’ने घेतली ‘सैराट’ची दखल

राज्यासह देशात आणि देशाबाहेर 'सैराट'चा डंका वाजत आहे. जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स मासिका’ने ‘सैराट’ या सिनेमाची दखल घेतलेय. त्यामुळे  'सैराट'च्या यशात आता जागतिक पातळीवरही मानाचा तुरा खोवला गेलाय.

May 20, 2016, 09:16 PM IST

सैराटची टीम मातोश्रीवर

सैराटची टीम मातोश्रीवर

May 19, 2016, 10:05 PM IST

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा 'झिंगाट' डान्स

महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा बॉलिवूडमध्येही चर्चेत आला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत.

May 18, 2016, 10:30 PM IST

आर्चीने लंगड्याला २ वेळेस दगड मारला

आर्चीने प्रदीप लंगड्याला दोन वेळेस दगड मारला, पण

May 17, 2016, 02:06 PM IST

प्रदीप स्वत:ला झोपेत परशा समजतो...

सैराट सिनेमात प्रदीप लंगड्या म्हणजेच तानाजी गलगुंडे स्वत:ला झोपेत परशा समजत होता, ही गंमत सैराटमधील एक दृश्य चित्रित करताना घडली.

May 17, 2016, 02:05 PM IST

सल्या, लंगड्या आणि गाढवाचं दृश्य वास्तवातलं

सैराटमधील सल्या आणि लंगड्याचं गाढवावर बसण्याचं दृश्य अधिक मजेदार झालं, पण यात आणखी एक अशी गंमत घडली की दिग्दर्शक नागराजने सांगितलं, हे दृश्य असंच राहू द्या.

May 17, 2016, 02:04 PM IST