रिंकू राजगुरू

'सैराट'ने केला अनोखा विक्रम...

 महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यात हाऊसफूल्लचे बोर्ड घेणारा 'सैराट'ने एक अनोखा विक्रम केला आहे. पहिल्या आठवड्याच्या मानाने आता दुसऱ्या आठवड्यात सैराटच्या थिएटरची संख्या वाढली आहे. आतपर्यंत कोणत्याही मराठी चित्रपटाच्या थिएटरची संख्या दुसऱ्या आठवड्यात वाढली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

May 6, 2016, 01:51 PM IST

'सैराट'च्या निमित्तानं : नागराज आणि राष्ट्रीय पुरस्कार

आपल्या फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे... नागराजने दिग्दर्शित केलेला फॅन्ड्री प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. फॅन्ड्रीपाठोपाठ नागराजने आता सैराटद्वारे आपण खरे हुकमी डिरेक्टर असल्याचचं जणू दाखवून दिलंय. 

May 5, 2016, 11:24 PM IST

थुकरटवाडी राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू राजगुरू आली तेव्हा...

 सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे असे विचारलं तर लोक म्हणतात सैराट सुरू आहे...  या सैराटने राज्यातील नागरिकांना अक्षरशः वेडं केले आहे. 

May 5, 2016, 06:28 PM IST

सैराटच्या रिंकू राजगुरूला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

अर्चीची कौतुकास्पद कामगिरी

May 3, 2016, 06:58 PM IST

'सैराट' रिंकू राजगुरू झाली पास

सैराट चित्रपटाला महाराष्ट्रामध्ये तूफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातली अभिनेत्री रिंकू राजगुरूची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.

May 1, 2016, 10:20 PM IST

'सैराट'ची आर्ची आणि परशा

'सैराट'ची आर्ची आणि परशा

Apr 26, 2016, 04:28 PM IST