राहुल गांधी

उद्योजकांचं 'कर्ज' फेडण्यासाठीच भूसंपादन विधेयक, राहुल गांधींची टीका

 दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या किसान रॅलीत राहुल गांधीसह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, पंतप्रधान मनमोहन सिंग  आणि भाजप सरकारवर टीकेची झो़ड उठवली. सुमारे दोन महिन्यांच्या सुटीनंतर भारतात परतलेल्या राहुल गांधींनी यावेळी भूमिअधिग्रहण मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलंच तोंडसूख घेतलं.

Apr 19, 2015, 06:39 PM IST

राहुल गांधींची शेतकरी संघटना प्रतिनिधींशी चर्चा

नवी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज विविधी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. भूसंपादन विधेयकाबाबत ही चर्चा झाली.

Apr 18, 2015, 02:17 PM IST

'युवराज' भारतात परतल्यानंतर अशा मिळाल्यात प्रतिक्रिया...

तब्बल ५७ दिवसांच्या लांबलचक सुट्टीनंतर दिल्लीत परतलेल्या राहुल गांधींवर विनोद न सुरू होतील तरच नवल... त्यासाठी आता फेसबुक आणि ट्विटरच सोशल प्लॅटफॉर्मही तयार आहेच की...

Apr 16, 2015, 08:37 PM IST

राहुल गांधी दिल्लीत अखेर परतलेत

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गेल्या ५६ दिवसांपासून अज्ञात वासात होते. राहुल गांधी कधी परत येणार, याकडे डोळे लावून बसलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 

Apr 16, 2015, 12:28 PM IST

राहुल गांधी पुन्हा दिल्लीत परतणार

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच, राहुल गांधी सुट्टीवर गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजपनं तर त्यावरून राहुल गांधींवर जोरदार भडीमार केला. आता राहुल गांधी दिल्लीत परतण्याचे संकेत मिळाले आहे.

Apr 16, 2015, 10:28 AM IST

अखेर राहुल गांधींचा पत्ता सापडला, म्यानमारमध्ये विपश्यना सुरू

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी गेले कुठे ? असा प्रश्न राजधानीत चर्चीला जात होता. एकीकडे महत्वाच्या राजकीय घटना घडत असताना राहुल गांधींचं अस्तित्व दिसत नसल्यानं राजकीय वर्तुळातं चर्चेला उत आला होता. 

Apr 10, 2015, 11:03 AM IST

मुलाला नाही तर मुलगी बख्तावरला राजकारणात लॉन्च करणार झरदारी

पाकिस्तानात बिलावल भुट्टोच्या जागी त्याची बहिण बख्तावर भुट्टोला राजकारणात आणण्याची तयारी त्यांचे वडील आसिफ अली झरदारी यांनी चालवलीय. बिलावल सक्रीय राजकारणात आपली कोणतीही भूमिका दाखवू शकला नाहीय.

Apr 2, 2015, 09:10 AM IST

हरवलेले राहुल गांधी लवकरच सापडणार!

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी कुठे आहेत? असा प्रश्न देशातील जनतेला काही दिवसांपासून पडला होता. मात्र आता लवकरच राहुल गांधी जनतेसमोर येणार आहेत. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी दिल्लीत १९ एप्रिलला होणाऱ्या कॉंग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात सहभाग घेणार आहेत. 

Mar 31, 2015, 02:44 PM IST