मोदींकडे पोलीस-आर्मी आहे तर माझ्याकडे सत्य आहे- राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या गुजरात दौऱ्यात भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
Nov 3, 2017, 08:16 AM ISTरायबरेली | राहुल गांधींनी एनटीपीसी स्फोटातील जखमींची घेतली भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 11:53 PM ISTराहुल गांधी लग्न करेपर्यंत तो ही लग्न करणार नाही
राहुल गांधी यांचे लग्न होईपर्यंत आपण देखील लग्न करणार नसल्याचा निश्चय दिनेश शर्माने केला आहे.
Nov 2, 2017, 07:41 PM ISTराहुल गांधींनी शिकवले, कधी हार मानायची नाही त्यामुळे तो पायलट झाला - निर्भयाची आई
काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माझ्या मुलाला शिकवले की, हार कधी मानायची नाही, याच विश्वासावर माझा मुलगा आज पायलट झालाय, असे कौतुकाचे उद्गार काढत निर्भयाची आई आशा देवी यांनी राहुल यांचे आभार मानले.
Nov 2, 2017, 04:55 PM ISTमोंदीवर राहुल गांधींची टीका, 'केवळ मोठ मोठ्या बाता मारतात'
गुजरातमध्ये भरुचमध्ये झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकेची झोड ठवली.
Nov 1, 2017, 09:35 PM ISTसुरक्षा भेदून घेतली राहुल गांधींची भेट, बुके देऊन काढला सेल्फी
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.
Nov 1, 2017, 09:20 PM ISTराहुल गांधींनी दिलेलं आश्वासन पूर्ण
काही दिवसांपूर्वी बॉक्सर विजेंदर सिंग यांनी खेळाबद्दल राहुल गांधींना प्रश्न एका कार्यक्रमात प्रश्न विचारले होते.
Nov 1, 2017, 04:30 PM ISTगुजरात । राहुल गांधी पुन्हा गुजरातमध्ये, मोदींवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 12:50 PM ISTराहुल गांधी ३ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर
विधानसभा निवडणुकीची तारीख जशी-जशी जवळ येत आहे तसं राज्यातील राजकीय घडामोडी अधिक वेगाने वाढत आहे. सर्व पक्षाचे प्रमुख नेते राज्यातील मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी कामाला लागले आहेत. यातच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष भरूच येथून हा दौरा सुरू करणार आहेत. या काळात राहुल गांधी दक्षिण गुजरातमधील भरूच, तापी, वलसाड, नवसारी आणि सुरतमध्ये जातील. या वेळेत ते सभा आणि रॅली करतील. राहुल गाँधी शेतक-यांच्याशी देखील चर्चा देखील करणार आहेत.
Nov 1, 2017, 09:45 AM ISTसरकारच्या दोन निर्णयामुळे अर्थव्यवस्था ICU मध्ये पोहोचली - राहुल गांधी
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था आयसीयूत पोहोचली असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
Oct 30, 2017, 11:09 PM ISTपाटीदार आरक्षण; हार्दिकच्या अल्टीमेटमला कॉंग्रेसचे उत्तर
पाटीदार आरक्षणावरून आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हार्दिक पटेल यांनी दिलेल्या अल्टीमेटमला कॉंग्रेसने उत्तर दिले आहे.
Oct 30, 2017, 08:25 PM ISTनोटबंदी आणि जीएसटीवरुन राहुल गांधीची सरकारवर टीका
नोटबंदी आणि जीएसटीवरुन राहुल गांधीची सरकारवर टीका
Oct 30, 2017, 04:04 PM ISTराहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2017, 03:25 PM ISTराहुल गांधींचे ट्विटर ट्रोलर्सना प्रत्युत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2017, 02:08 PM ISTराहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे - रामदास आठवलेंचा सल्ला
सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले अकोल्यामध्ये मीडियाशी बोलताना त्यांनी राहुल गांधींना खास सल्ला दिला आहे.
Oct 30, 2017, 07:54 AM IST