राहुल गांधी

मोदींनी दुसऱ्यांचे ऐकले असते तर अनेक समस्या सुटल्या असत्या - राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्याबाबत मोदी सरकारने कोणाचे ऐकूण न घेता निर्णय घेतला. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आलेय. मात्र, मोदींनी दुसऱ्याचे ऐकले असते तर ही वेळ आली नसती, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.

Sep 27, 2017, 10:46 AM IST

'देशात प्रामाणिक नेता बनणं सगळ्यात कठीण'

देशामध्ये प्रामाणिक नेता बनणं सगळ्यात कठीण आहे. याचा मी अनुभव घेतला आहे, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे.

Sep 26, 2017, 10:37 PM IST

दिग्विजय सिंह राजकारणातून घेत आहेत मर्यादित 'संन्यास'

कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह दीर्घ काळासाठी राजकारणातून विश्रांती घेत आहेत. ही विश्रांती कमीत कमी ६ महिन्यांची असणार आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करूनच दिग्वविजय सिंह यांनी हा निर्णय घेतला आहे.

Sep 26, 2017, 05:17 PM IST

राहुल गांधी सभेत म्हणाले ‘केम छो’, लोक म्हणाले ‘गाडो थई छो’

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या गुजरात दौ-यावर असून या दौ-याच्या तिस-या दिवशी घेतलेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

Sep 26, 2017, 02:25 PM IST

राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांचा गुजरातमध्ये 'कदम ताल'

आगामी विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

Sep 25, 2017, 07:48 PM IST

'हेच का भाजपचं बेटी बचाओ, बेटी पढाओ'

वाराणसीत बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनावरुन आता राजकारण रंगू लागलंय.

Sep 24, 2017, 04:10 PM IST

दोन महिन्यात राहुल गांधीच्या फॉलोअर्समध्ये १० लाखांची वाढ

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. गेल्या दोन महिन्यात राहुल गांधीच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येत १० लाखांनी वाढलीये.

Sep 24, 2017, 03:01 PM IST

म्हणून राहुल गांधींनी सुषमा स्वराज यांचे मानले आभार

संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले. यानंतर सुषमा स्वराज यांचं सोशल मीडियात कौतुक होत असतानाच आता राहुल गांधींनीही सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत.

Sep 24, 2017, 02:58 PM IST

अमेरिकेत राहुल गांधींसोबत फोटोत ही तरुणी कोण ?

आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Sep 22, 2017, 12:47 PM IST

'गांधी, नेहरू, आंबेडकर एनआरआय'

काँग्रेसचं आंदोलन हे एनआरआय आंदोलन होतं, तसंच महात्मा गांधी, नेहरू, आंबेडकर, पटेल आणि आझाद हे एनआरआय होते, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे.

Sep 21, 2017, 11:15 PM IST

या परदेशी युवतीने ट्विट केला राहुल गांधीसोबतचा खास फोटो

'राहुल गांधी हे उत्तम वक्ता असून त्यांची भेट घेऊन मला खूपच आनंद झाला' अशा आशयाचे ट्विट करून एका युवतीने ट्विटरवर राहुल गांधीसोबतचा फोटो शेअर केला.

Sep 21, 2017, 08:45 PM IST