राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

'रिंगण'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार घोषित

नवी दिल्लीत ६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात येत आहे. वृत्तवाहिनींनी दिलेल्या माहितीनुसार खाली यादी देण्यात आली आहे. 

Mar 28, 2016, 11:12 AM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा झेंडा, 'कोर्ट' सर्वोत्कृष्ट चित्रपट

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी सिनेमा आणि दिग्दर्शकांनी छाप पाडली असून चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' हा चित्रपट सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. तर रवी जाधव दिग्दर्शित 'मित्रा'ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

Mar 24, 2015, 04:59 PM IST

...आणि मी घाबरलेच : इश्कजादी परिणीती

‘इश्कजादे’ या सिनेमात दमदार अभिनय करून मोठ्या ऐटीत बॉलिवूडमध्ये टाकणाऱ्या परिणीती चोप्रा हिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ६० वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झालाय. ही बातमी ऐकल्यानंतर परिणीती चक्क घाबरली होती, असं आम्ही नाही तर खुद्द परिणीतीनंच म्हटलंय.

Mar 19, 2013, 10:24 AM IST

'देऊळ'ला राष्ट्रीय पुरस्काराचा सुवर्ण 'कळस'

दिल्लीत ५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार आनंद भाटे यांना बालगंधर्व या चित्रपटासाठी देण्यात येणार आहे.

Mar 7, 2012, 10:55 PM IST

'शाळा'चे यश सर्व टीमचे- सुजय डहाके

सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर झी २४ तासशी बोलताना सुजय डहाके म्हणाला की हा माझा पहिलाच सिनेमा आणि त्याला पुरस्कार मिळत आहे याचा खूप आनंद आहे.

Mar 7, 2012, 03:10 PM IST