सांगलीत भाजपची सरशी, राष्ट्रवादी बॅकफूटवर
सांगली जिल्ह्यातल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजप, काँग्रेसची सरशी झाली आहे तर राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर फेकली गेली आहे.
Nov 28, 2016, 06:37 PM ISTउमरखेडमध्ये एमआयएमचे आठ नगरसेवक
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगर परिषदेतील २४ जागांपैकी सर्वाधिक आठ जागा या एमआयएमने जिंकल्या आहेत.
Nov 28, 2016, 06:06 PM ISTनिवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांमध्येच जुंपली
नगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांमध्येच जुंपली आहे.
Nov 28, 2016, 05:37 PM ISTनारायण राणेंची काँग्रेस नेतृत्वावर आगपाखड
नारायण राणेंची काँग्रेस नेतृत्वावर आगपाखड
Nov 28, 2016, 05:24 PM ISTकोकणातल्या निकालाबाबत दीपक केसरकरांची प्रतिक्रिया
कोकणातल्या निकालाबाबत दीपक केसरकरांची प्रतिक्रिया
Nov 28, 2016, 05:23 PM ISTसातारा नगरपालिका ताब्यात घेऊनही उदयनराजे नाराज
सातारा नगरपालिका ताब्यात घेतल्या नंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आलेल्या निकाला बाबत नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक पाहता त्यांच्या सातारा विकास आघाडीच्या माधवी कदम आणि 40 पैकी 23 उमेदवार निवडून आलेले असतानाही त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 28, 2016, 05:18 PM ISTसातारा नगरपालिका ताब्यात घेऊनही उदयनराजे नाराज
सातारा नगरपालिका ताब्यात घेऊनही उदयनराजे नाराज
Nov 28, 2016, 05:14 PM ISTपालघर जिल्ह्य़ातील मंत्री विष्णू सावरांना पराभवाचा धक्का
आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या विक्रमगड मतदार संघातील मोखाडा नगरपंचायत आणि विक्रमगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे.
Nov 28, 2016, 04:23 PM ISTमाजी मंत्री छगन भुजबळांना झटका
उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसल्याचं चित्र आहे तर विद्यमान मंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवलंय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना जोरदार धक्का बसलाय. राहता नगराध्यक्षपदावर काँग्रेसचा दारूण पराभव झालाय. तसंच भाजप आणि महायुती आघाडीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय.
Nov 28, 2016, 04:20 PM ISTकोकणात शिवसेनेची मुसंडी
कोकणात पार पडलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात जनसामान्यानी नगरसेवक निवडून देताना शिवसेनेच्या पदरात भरभारुन माप टाकल्याचे पहायला मिळालं.
Nov 28, 2016, 04:09 PM ISTशहादा नगरपालिकेत काँग्रेसला धक्का
शहादा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे भाजपा चे नगरध्यक्ष पदासाठी मोतीलाल फकिरा पाटील 1350 मतांनी विजयी झाले आहेत भाजपा नेते डॉ विजयकुमार गावित आणि खासदार डॉ हिना गावित यांनी एकतर्फी लढा देत शहाड्यातील विजयीश्री खेचून आणली आहे काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्षांचा बड्या नेत्याचा सभा झाल्या होत्या मात्र भाजप कडून डॉ विजयकुमार गावित डॉ हिना गावित यांनी शहादा शहर पिजून काढला होते काँगेस ने गेल्या दहा वर्षात कोणताही विकास न केल्याने नाकरल्याचे सांगितले
Nov 28, 2016, 03:03 PM ISTकराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण तर इस्लामपुरात जयंत पाटलांना धक्का
नगरपालिकांच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात अनेक प्रस्थापितांना धक्का बसलाय. तर काही दिग्गजांनी प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवलंय.
Nov 28, 2016, 02:31 PM ISTनारायण राणेंना सिंधुदुर्गात मर्यादित यश
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या काँग्रेसला सिंधुदुर्गातील नगरपालिकांच्या निवडणुकीत मर्यादित यश मिळालेय. तर दुसरीकडे दीपक केसरकरही निर्भेळ यश मिळवू शकलेले नाही.
Nov 28, 2016, 02:15 PM ISTसातारा नगरपालिकेत उदयनराजे भोसले यांची सत्ता
सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडीचे खासदार उद्यनराजे भोसले यांची सत्ता आलीये.
Nov 28, 2016, 01:34 PM ISTनितेश राणेंच्या अटकेची मागणी
देवगडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. , मिरवणुकी दरम्यान भाजप कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंडी फेकली आहे.
Nov 28, 2016, 12:58 PM IST