शहादा नगरपालिकेत काँग्रेसला धक्का

शहादा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे भाजपा चे नगरध्यक्ष पदासाठी मोतीलाल फकिरा पाटील 1350 मतांनी विजयी झाले आहेत भाजपा नेते डॉ विजयकुमार गावित आणि खासदार डॉ हिना गावित यांनी एकतर्फी लढा देत शहाड्यातील विजयीश्री खेचून आणली आहे काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्षांचा बड्या नेत्याचा सभा झाल्या होत्या मात्र भाजप कडून डॉ विजयकुमार गावित डॉ हिना गावित यांनी शहादा शहर पिजून काढला होते काँगेस ने गेल्या दहा वर्षात कोणताही विकास न केल्याने नाकरल्याचे सांगितले 

Updated: Nov 28, 2016, 03:03 PM IST
 शहादा नगरपालिकेत काँग्रेसला धक्का  title=

नंदुरबार : शहादा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे भाजपा चे नगरध्यक्ष पदासाठी मोतीलाल फकिरा पाटील 1350 मतांनी विजयी झाले आहेत भाजपा नेते डॉ विजयकुमार गावित आणि खासदार डॉ हिना गावित यांनी एकतर्फी लढा देत शहाड्यातील विजयीश्री खेचून आणली आहे काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्षांचा बड्या नेत्याचा सभा झाल्या होत्या मात्र भाजप कडून डॉ विजयकुमार गावित डॉ हिना गावित यांनी शहादा शहर पिजून काढला होते काँगेस ने गेल्या दहा वर्षात कोणताही विकास न केल्याने नाकरल्याचे सांगितले 

शहादा नगरपालिकेच्या 27 जागा पैकी

27 जागा चा निकाल

11 जागांवर काँग्रेस
4 जागांवर  एम आय एम
10 जागेवर भाजपा
1 जागेवर राष्ट्रवादी
1 अपक्ष

उमेदवार विजयी

नगर अध्यक्ष पदा साठी भाजपा उमेदवार मोतीलाल फकिरा पाटील 730 मतांनी विजयी