सातारा नगरपालिकेत उदयनराजे भोसले यांची सत्ता

सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडीचे खासदार उद्यनराजे भोसले यांची सत्ता आलीये. 

Updated: Nov 28, 2016, 01:34 PM IST
सातारा नगरपालिकेत उदयनराजे भोसले यांची सत्ता title=

सातारा : सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडीचे खासदार उद्यनराजे भोसले यांची सत्ता आलीये. 

या निवडणुती सातारा विकास आघाडीला 22 जागांवर विजय मिळालाय. तर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीला 12 जागांवर विजय मिळवलाय.

भाजपला 6 जागांवर विजय मिळवलाय. सातारा नगरपालिकेत नराध्यक्षपदी माधवी कदम यांची निवड झालीये.