राष्ट्रपती पोलीस पदक

‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर, राज्यातील तब्बल ५८ जणांचा समावेश । पाहा ही यादी

पोलीस पदकांची शुक्रवारी दिल्लीत घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ५८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.  

Aug 15, 2020, 07:24 AM IST

सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार, राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या वीर जवानांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक पुरस्कार जाहीर झालेत.  

Jan 25, 2020, 08:37 PM IST

राज्यातील ३८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक

राज्यातील ३८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली  आहे.

Aug 15, 2015, 11:54 AM IST

राज्यातील ४४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक

राज्य पोलीस दलातील ४० अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलीस विशेष गुणवत्ता व पोलीस उल्लेखनीय सेवा पदक पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गृह मंत्रालयाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.

Jan 26, 2014, 04:04 PM IST