रामदास आठवले

घटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर

घटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर

Sep 24, 2014, 11:42 PM IST

'महायुती'चा तिढा सुटला; घटकपक्षांचं 14 जागांवर समाधान

गेल्या कित्येक दिवसांपासून अडलेलं 'फॉर्म्युल्या'चं कोडं रात्री उशीरा का होईना पण सुटल्याची चिन्हं दिसू लागलीत. 

Sep 24, 2014, 10:34 AM IST

जानकर आणि शेट्टींचे स्वबळावर लढण्याचे संकेत

महायुतीतील वाढता तणाव पाहता, युती तुटण्याच्याच मार्गावर आहे, असं चित्र दिसतंय. जर युती तुटली तर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढेल, असे संकेत पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले आहेत. स्वबळावर लढायचं असल्यास जानकर १५० जागांवर आपले उमेदवार उभे करतील. 

Sep 21, 2014, 03:27 PM IST

रोखठोक : रामदास आठवले, १७ सप्टेंबर २०१४

रोखठोक : रामदास आठवले, १७ सप्टेंबर २०१४

Sep 17, 2014, 04:12 PM IST

शरद पवारांनी संपर्क साधला – आठवलेंचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शऱद पवार यांनी संपर्क साधल्याचा गौप्यस्फोट आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी झी २४ तासच्या  रोखठोक मुलाखतीत केलाय. महायुतीनं दोन अंकी जागा दिल्या नाहीत  तर पर्याय खुला असल्याचा सूचक इशाराही त्यांनी भाजप-शिवसेनेच्या  नेत्यांना दिलाय. 

Sep 17, 2014, 02:36 PM IST

सेना भाजपला आठवलेंचे टोले

सेना भाजपला आठवलेंचे टोले

Sep 12, 2014, 11:21 AM IST

महायुती तुटणार? राजू शेट्टी, आठवलेंचा इशारा

जागावाटपाचा तिढा मिटत नसल्यामुळं आरपीआय महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणुकीत जिंकून येणाऱ्या आणि समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा आरपीआयनं दिलाय. 

Sep 2, 2014, 08:38 PM IST

'रेखाऐवजी राखीला राज्यसभेवर घ्या!'

आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी रेखा ऐवजी राखी सावंत यांना राज्यसभेवर घेतलं पाहिजे, असं म्हणून रामदास आठवले यांनी राजकीय सिलसिला छेडला आहे. राखी सावंत या आपलं शुटिंग सोडून राज्य सभेत हजेरी लावतील, कारण त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित असतात, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

Aug 12, 2014, 12:10 AM IST