धोकादायक गावांचं सर्वेक्षण व्हावं- आठवले
Aug 3, 2014, 09:18 PM ISTमहायुती : रामदास आठवलेंची युतीकडे उमेदवारांची यादी
Jul 31, 2014, 10:28 AM ISTराज ठाकरेंना महायुतीचे दरवाजे कायमचे बंद - आठवले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडले असल्याने यांच्याकरता महायुतीचे दरवाजे कायम बंद असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
Jul 29, 2014, 06:04 PM ISTरामदास आठवलेंची विधानसभेसाठी 20 जागांची मागणी
Jul 28, 2014, 06:59 PM ISTशो बिझ, ३० जून, २०१४
Jun 30, 2014, 02:43 PM ISTराखी सावंतला व्हायचंय मुख्यमंत्री, राज ठाकरेंविरोधात लढणार?
स्वत:चा 'राष्ट्रीय आम पक्ष' काढून लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या अभिनेत्री राखी सावंतला अपयश पत्करावं लागलं. त्यानंतर तिनं शनिवारी रिपब्नलिकन पार्टी ऑफ इंडियात प्रवेश घेतला. पक्ष प्रवेशावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हेही उपस्थित होते.
Jun 29, 2014, 09:11 AM ISTराखी सावंत मुख्यमंत्री पदाची उमेदवार - आठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 11:39 PM ISTआठवलेंचा मंत्रिपदाचा निर्णय मोदी घेतील
आरपीआय नेते आणि महायुतीचे सदस्य रामदास आठवले यांनी आज सकाळी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीत आठवलेंनी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय.
May 18, 2014, 11:18 PM ISTमोदींच्या सरकारमध्ये मला मंत्रिपद - रामदास आठवले
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्याला केंद्रात मंत्रीपद मिळेल, असा दावा रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी म्हटलंय. एवढच नाही तर मंत्रीपद मिळ्यानंतर आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं साहित्य त्यांच्या बंगल्यातून बाहेर काढू, असं थेट इशारा आठवले यांनी दिलय.
May 14, 2014, 09:55 AM ISTदलित अत्याचाराच्या प्रश्नावर आठवलेंचं आंदोलन
रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ९ मे रोजी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील नितीन आगे या तरुणाची हत्या करण्यात आली.
May 4, 2014, 07:24 PM ISTरामदेवबाबांवर कारवाईची आठवलेंची मागणी
दलित समाजावर अत्याचाराची घटना घडल्यावर आंदोलनाचा पवित्रा घेणारे रामदास आठवले आणि त्यांचा रिपाइं आठवले गट यावेळी रामदेवबाबांच्या वक्तव्यावर मात्र तब्बल २ दिवस मौन बाळगून होता.
Apr 27, 2014, 10:09 PM ISTराज ठाकरेंना भालू आणि चालू म्हणणार नाही - रामदास आठवले
रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलेच चिमटे काढले. निवडणुकीच्या भाषणामध्ये बडाटे वडे आणि चिकन सूप काढणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राजकारणामध्ये असं करण योग्य नाही. राज ठाकरे हे महायुतीसोबत येणार नाहीत आणि आम्ही त्यांना सोबत घेणार नाही, असा टोला रिपाई नेते रामदास आठवले यांनी राज यांना लगावला.
Apr 9, 2014, 11:20 PM ISTराज ठाकरे काँग्रेसचा भालू – रामदास आठवले
रिपाइं नेते रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर पलटवार केलाय.. राज यांनी केलेल्या महाराष्ट्राचा लालू या टीकेवर मी त्यांना काँग्रेसचा भालू म्हणणार नाही असा उपरोधिक टोला आठवलेंनी लगावलाय.. तसंच राज ठाकरेंना महायुतीत नको असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलंय..
Apr 7, 2014, 08:36 PM ISTमहायुती नेत्यांचा काँग्रेस आघाडी सरकारवर घणाघात
काँग्रेसच्या सरकारने वाट लावली आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण आघाडी सरकार सध्या हिंदू धर्मीयांवर अन्याय करत आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तर काँग्रेसने देशाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका करत आमचे नेते नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केले.
Feb 23, 2014, 11:02 PM ISTदोघांचे भांडण... `आरपीआय`ला लाभ?
माढाच्या जागेवरून महायुतीत बेबनाव निर्माण झालाय. माढाची जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला दिल्यामुळं महादेव जानकर नाराज झाल्याचंही म्हटलं जातंय. यातच, रामदास आठवलेंनी या दोघांच्या भांडणाचा लाभ उठवण्याचं ठरवलंय.
Feb 16, 2014, 05:55 PM IST