रामकुंड

जनता कर्फ्यू : कोरोनामुळे दशक्रिया विधीही लांबल्या

जनता कर्फ्यू असल्याने दशक्रिया विधीही सुद्धा पुढे ढकलण्यात आले आहेत.

Mar 22, 2020, 02:29 PM IST
PT1M4S

नाशिकच्या रामकुंडात टँकरने सोडलं पाणी

गेल्या आठ पंधरा दिवसांपासून कोरड्या पडलेल्या नाशिकच्या रामकुंडात आज टँकरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आलं. तारवारा नगर परिसरातल्या विहिरीचं पाणी रामकुंडात सोडलं जातंय. गोदावरीचं पाणी नसलं तरीही रामकुंडात पाणी आल्याने ते तीर्थ स्वरूपातच असल्याची प्रतिक्रिया देत पुरोहितांनी समाधान व्यक्त केलंय.

Apr 8, 2016, 11:20 PM IST

दुष्काळाची झळ शंभो शंकरालाही

दुष्काळाची झळ शंभो शंकरालाही

Apr 7, 2016, 09:43 PM IST

शाही स्नानासाठी निर्वाणी आखाड्याचं रामकुंडावर आगमन

शाही स्नानासाठी निर्वाणी आखाड्याचं रामकुंडावर आगमन

Aug 29, 2015, 10:59 AM IST

कुंभमेळ्यासाठी रामकुंड मोठ करण्याचा निर्णय

कुंभमेळ्यासाठी रामकुंड मोठ करण्याचा निर्णय 

Aug 15, 2015, 10:15 PM IST

रामकुंडावरील वस्त्रांतर गृहावरून वाद

रामकुंडावरील वस्त्रांतर गृहावरून वाद

Jun 13, 2015, 09:17 PM IST