राणीची बाग

राणीबागेतील प्रवेश शुल्क दहा पटीने वाढणार

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेत प्राणी पाहण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 

Jan 7, 2017, 08:09 AM IST

राणीच्या बागेतील युवराजाने पेंग्विन ठार केले, व्हायरल फोटो मागील सत्य...

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या मृत्यूनंतर काँग्रेस, मनसे यांनी शिवसेनेवर विशेषतः युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यात एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Oct 24, 2016, 03:22 PM IST

राणीच्या बागेत आले नवे पाहुणे...

ब-याच प्रतिक्षेनंतर अखेर मुंबईतल्या राणीच्याबागेत आठ पेंग्विन दाखल झालेत. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे प्राणीसंग्रहालयात पेंग्विन आणण्यात आलेत. यामध्ये तीन नर आणि पाच मादी पेंग्विन आहेत. 

Jul 26, 2016, 07:45 PM IST

मुंबईतून राणीची बाग हद्दपार!, सेना आक्रमक

मुंबईचं जिजामाता उद्यान अर्थात राणीची बाग नॅशनल पार्कमध्ये किंवा आरे कॉलनीमध्ये स्थलांतरित करावे, असा प्रस्ताव पर्यटन विभागानं राज्य सरकारला दिला आहे. शिवसेनेनं मात्र या प्रस्तावाला विरोध केलाय. तसंच आंदोलनाचा इशाराही दिलाय.

Jul 20, 2013, 03:29 PM IST

राणीच्या बागेत येणार `परप्रांतीय` प्राणी, स्थानिक प्राणी बाहेर

मुंबईतील भायखळा येथील प्रसिद्ध राणीच्या बागेत म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचं नुतनीकरण करण्यात येणार आहे. राणीच्या बागेच्या नुतनीकरणाला केंद्र सरकारच्या प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राणीची बाग पुन्हा प्राणी पक्ष्यांनी भरणार आहे.

Jan 9, 2013, 04:22 PM IST