मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन्सची डिमांड वाढली; गुजरातसह अनेक राज्यांनी केली पेंग्विन्स देण्याची मागणी
मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन्सची मागणी देशभरातून वाढली आहे.
Feb 29, 2024, 11:33 PM ISTRanichi Baug : मुंबईतील राणीची बाग नावात पुन्हा बदल, आता हे असणार नावं
Mumbai Zoo : मुंबईच्या भायखळ्यातील ( Byculla) राणी बागेला (Ranichi Baug) आता नवी ओळख मिळणार आहे.
Dec 15, 2022, 10:02 AM ISTमुंबई | राणीच्या बागेतील ही झाडं तुम्ही पाहिली आहेत?
मुंबई | राणीच्या बागेतील ही झाडं तुम्ही पाहिली आहेत?
Mumbai Special Report On World Environment Day
राणीच्या बागेतील प्राण्यांना आईस केकची ट्रीट!
यंदा ऊन जरा जास्तच आहे.... उन्हाळ्यात गारेगार आईस्क्रीम, बर्फाचा गोळा, आईसकॅण्डी खाल्ली की घशालाही आणि मनालाही बरं वाटतं
May 28, 2018, 11:18 PM ISTराणीच्या बागेतील प्राण्यांना आईस केकची ट्रीट!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 28, 2018, 06:16 PM ISTवसंत वैभव : राणीच्या बागेत फुलोरा फुलला
वसंत वैभव : राणीच्या बागेत फुलोरा फुलला
Apr 10, 2018, 08:25 PM ISTभायखळा, मुंबई I राणीची बाग बनली फुलराणी!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 9, 2018, 09:18 PM ISTविविधरंगी फुलांनी फुलली राणीची बाग
मुंबईच्या भायखळा इथली राणीची बाग विविधरंगी फुलांनी फुलून गेलीय. त्यामुळे फुलांच्या चाहत्यांसाठी ही खास पर्वणी ठरणार आहे.
Feb 9, 2018, 06:27 PM ISTमुंबई | विविध फुलांनी फुलली राणीची बाग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 9, 2018, 06:15 PM ISTचिमुकल्या मोल्ट पेंग्विननं साजरा केला बर्थडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 09:37 PM ISTराणीबागेतल्या खोडकर मोल्टनं साजरा केला बर्थडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2017, 07:52 PM ISTराणीबागेतल्या खोडकर मोल्टनं साजरा केला बर्थडे
भायखळ्याच्या राणीबागेतल्या मोल्टनं बर्थडेच्या दिवशी चक्क गटारी साजरी केली... मोल्ट म्हणजे राणीबागेत असलेला वयानं सर्वात लहान पेंग्विन... तो आज दोन वर्षांचा झाला.
Jul 21, 2017, 04:28 PM ISTराणीच्या बागेत कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प
राणीच्या बागेत कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प
Jun 14, 2017, 02:41 PM ISTपेंग्विन पाहण्यासाठी राणीच्या बागेला २ लाख लोकांची भेट
राणीबागेतील पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांनी या विकेंडलाही तुफान गर्दी केली आहे. मागील आठवड्यात पेंग्विनचे लोकार्पण झाल्यानंतर दुस-याच दिवसापासून पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांनी बच्चे कंपनीसह मोठी गर्दी केलीय.
Mar 26, 2017, 03:55 PM ISTराणीच्या बागेत यंदाही उद्यान प्रदर्शनाचे आयोजन
राणीबागेत दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलंय. तीन दिवस चालणा-या या प्रदर्शनात कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे, फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोन्साय यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.
Jan 13, 2017, 10:46 PM IST