शंभर टक्के टोलमुक्ती अशक्य – अजितदादा
आजच्या घडीला राज्यात शंभर टक्के टोलमुक्ती अशक्य असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.. काही लहान रस्ते आणि पूलांवरील टोल रद्द करण्याबाबत सकारात्मक असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.. राज ठाकरेंच्या टोलविरोधी आंदोलनावर उपमुख्यमंत्र्यांनी टीका केली..
Feb 13, 2014, 09:40 PM ISTटोल नाके बंद, मनसे इम्पॅक्ट नाही - भुजबळ
मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या बैठकीतल्या मागण्यांवर सरकारनं यापूर्वीच विचार केल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. नव्यानं लागू करण्यात येणा-या टोल धोरणात या सर्व बांबीचा समावेश करण्यात आलाय.
Feb 13, 2014, 09:25 PM ISTराज ठाकरे काय बोलले पत्रकार परिषद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीतील माहिती देण्यासाठी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेतली.
Feb 13, 2014, 03:22 PM ISTराज्यातील हे २५ टोलनाके बंद होणार
खासगीकरणांतर्गत दुपदरी करणाच्या प्रकल्पांची प्रादेशिक विभाग निहाय मार्गावरील राज्यातील आणि एमएसआरडीसीसह राष्ट्रीय महामार्गावरील (नॅशनल हायवे) एकूण २५ टोलनाके बंद होणार आहेत.
Feb 13, 2014, 01:28 PM ISTराज आणि बाबांमध्ये या मुद्यांवर ‘चर्चा झालीच’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली.
Feb 13, 2014, 12:59 PM ISTराज चर्चेचे फलित : राज्यातील २५ टोलनाके बंद होणार
राज्यातील ज्या मार्गावर रस्ते प्रकल्पांचा खर्च १० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. अशा रस्त्यांवर सुरू असलेले जवळपास २५ टोलनाके लवकरच बंद करण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे.
Feb 13, 2014, 12:52 PM ISTटोल धोरणात बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी
सह्याद्री अतिथीगृहावर टोल प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी रस्त्यांबाबतची दाहकता दाखवून दिली. त्यानंतर टोल धोरणात बदल करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली.
Feb 13, 2014, 10:26 AM ISTराज ठाकरे - मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात आज चर्चा
टोल प्रश्नावर आज सकाळी नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहेत. काही मोजक्या संपादकांसह ही चर्चा होणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत टोलप्रश्नावर काय तोडगा निघतो का याकडे लक्ष लागलंय. ज्या टोल नाक्यांवर टोल वसुली पूर्ण झालीय ते टोल नाके सरकार बंद करणार का तसंच टोल धोरणासंदर्भात काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
Feb 13, 2014, 08:19 AM ISTजितेंद्र आव्हाडांनी काढली राज ठाकरेंची `अक्कल`
नक्कल करण्याची अक्कल नसल्यानं राज ठाकरेंच्या आजच्या टोलविरुद्धच्या आंदोलनाची फजिती झाली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. ते पुण्यात बोलत होते.
Feb 12, 2014, 10:57 PM ISTभर कॅबिनेटमध्ये उडविली गेली राज ठाकरेंची खिल्ली...
राज ठाकरे यांच्या आंदोलनाला रस्त्यावर प्रतिसाद मिळाला नाहीच, दुसरीकडे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. उलटपक्षी मंत्रिमंडळ बैठकीत राज ठाकरे यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवण्यात आली.
Feb 12, 2014, 08:49 PM ISTबंड्याचे `टोल मोल के बोल`
काय राव, आपण आज फूल टू नाराज झालोय, कारण आपल्या साहेबांचं आंदोलन पाच तास पण नाही चाललं.
Feb 12, 2014, 07:09 PM ISTआंदोलन फसलं... 'चर्चा' तर होणारच!
टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुरू केलेलं रास्ता रोको आंदोलन अवघ्या ३६० मिनिटांत संपलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी सकाळी चर्चेसाठी बोलावल्यानं, राज ठाकरेंनी ३६० अंशात यू टर्न घेत, आंदोलन मागे घेतलं. चर्चाच करायची होती, तर आजचं आंदोलन करून राज ठाकरेंनी काय साधलं? असा सवाल उपस्थित केला जातोय.
Feb 12, 2014, 06:31 PM IST...असं होतं महाराष्ट्रभर मनसे आंदोलनाचं चित्र!
मनसेच्या आजच्या आंदोलनात राज ठाकरे यांच्या अटक आणि सुटकेनंतर दादर आणि डोंबिवलीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
Feb 12, 2014, 05:38 PM ISTराज ठाकरे - मुख्यमंत्री चर्चा मीडियासमोर?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांनी अडिच तास ताब्य़ात घेतल्यानंतर सोडून देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोन करून चर्चेचं आमंत्रण दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा राज ठाकरेंनी केलीय.
Feb 12, 2014, 05:18 PM ISTकाही पक्षांचे भान सुटत चालले- अजितदादांचा टोला
काही राजकीय पक्षांचे भान सुटत चालले आहे... निवडणुका जवळ आल्यामुळं जनतेच्या प्रश्नांची जाणिव झाली असावी असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंना मारला आहे...
Feb 12, 2014, 04:22 PM IST