राज्य सरकारचा पाठिंबा काढला तर अस्थिरता माजेल - वायकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2017, 06:10 PM ISTराज्य सरकारमधील युतीबाबत शिवसेनेची सध्याची भूमिका
शिवसेना-भाजप युती तुटली असली तरी सद्यास्थितीला सरकार अस्थिर होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांचे आदेश येताच, राज्यातले मंत्री राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Jan 27, 2017, 11:17 AM IST2015 नंतरच्या अनधिकृत इमारतींना संरक्षण नाही
राज्यात ३१ डिसेंबर २०१५ नंतरच्या अनधिकृत इमारतींवर संबंधित यंत्रणांनी कारवाई करावी
Jan 16, 2017, 08:18 PM IST'सेल्फी विथ स्टुडंट' निर्णयाला राज्य सरकारची तूर्तास स्थगिती
शाळाबाह्य मुलांसाठी घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी सेल्फी विथ स्टुडंट या निर्णयाला राज्य सरकारनं तूर्तास स्थगिती दिली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी माहिती दिली आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर अंमलबजावणीत अडचणी असल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचं तावडेंनी म्हटलं आहे.
Jan 11, 2017, 01:23 PM ISTसरकारच्या त्या जाहिरातींवर काँग्रेसला आक्षेप
राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या जाहिराती पेट्रोल पंप, रेल्वे आणि बसवर लागलेल्या आहेत.
Jan 9, 2017, 07:56 PM ISTबजेटशिवाय केंद्राकडे राज्याने मागितले शेतकऱ्यांसाठी पैसे
सर्वसामान्य बजेटशिवाय आणखी पाच हजार कोटी द्या अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केलीय..
Jan 5, 2017, 05:34 PM ISTतुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा, सीबाआय आणि राज्य सरकारला नोटीस
तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा प्रकरणी सीआयडीच्या तपासावर समाधानी नसल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी करणारी जनहीत याचिका हिंदू जनजागृती समितीने केली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं सीबाआय आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
Jan 3, 2017, 06:00 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचं 'फेरीवाला धोरण'!
मुंबई महापालिका निवडणुका येऊ घातल्यात. याच निवडणुकीवर डोळा ठेवत मुंबई महानगरपालिकेत फेरीवाला धोरण मांडलं जातंय.
Jan 3, 2017, 11:12 AM ISTराज्य सरकारने लढवली अजब शक्कल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 08:20 PM ISTते 581 डॉक्टर फरार घोषीत
नियुक्ती होऊनही पदभार न स्वीकरणा-या डॉक्टरांना राज्य सरकारने दणका दिलाय.
Jan 2, 2017, 06:00 PM ISTतळीरामांची झिंग उतरवण्यासाठी राज्य सरकारचा नवा उतारा
तळीरामांची झिंग उतरवण्यासाठी राज्य सरकारने नवा उतारा शोधून काढला आहे. महाराष्ट्रात 31 डिसेंबरला दारू पार्टीसाठी आयोजित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तात्पुरता परवाना देण्यावर सरकारनं यंदा बंदी घातली आहे.
Dec 29, 2016, 11:38 AM ISTओबीसी मंत्रालयाला राज्य सरकारची मान्यता
ओबीसी मंत्रालयाला राज्य सरकारची मान्यता देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये घेतला.
Dec 27, 2016, 12:57 PM ISTख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी दारू दुकानांना दिलासा
Dec 22, 2016, 09:46 PM ISTख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी दारू दुकानांना दिलासा
नाताळ व नाववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील विविध मद्य विक्री परवाना निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवण्यास शासनानं मंजुरी दिली आहे.
Dec 22, 2016, 07:37 PM ISTचारही कृषी विद्यापीठात कापूस संशोधन केंद्र : राज्य सरकार
कापसाच्या बीटी बियाणं वाणाबाबत, विधीमंडळात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कापसाच्या बीटी बियाण्याचं वाण, राज्यातली चार कृषी विद्यापीठं आणि केंद्र सरकारचं कापूस संशोधन केंद्रच विकसित करणार आहे.
Dec 14, 2016, 11:19 PM IST