मुंबई लोकलच्या वेळा प्रवाशांच्या सोयीनुसार बदलणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबईकर लोकल (Mumbai Local) प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी. मुंबईकरांना (Mumbai) सोयीचे आणि हिताचे ठरेल अशा प्रवासाच्या वेळा लवकरच ठरवल्या जातील, असे चांगले संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिलेत.
Feb 2, 2021, 04:30 PM ISTभंडारा दुर्घटना : राज्यातील रूग्णालयांचे ऑडिट करण्याचे अजित पवार यांचे आदेश
भंडारा (Bhandara) जिल्हा रूग्णालय (Bhandara District Hospital) आगीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातल्या सर्व रूग्णालयांचे ऑडिट (audit all hospitals) करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत.
Jan 9, 2021, 01:27 PM ISTCovid-19 : गरिबांना मोफत लस देणार - राजेश टोपे
COVID19 vaccine : गरिबांवर लसीकरणाचा ५०० रूपयांचा खर्च लादणे योग्य नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
Jan 5, 2021, 02:15 PM ISTब्रिटन स्ट्रेनचे राज्यात ८ रुग्ण, संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु - राजेश टोपे
'या नव्या स्ट्रेनचा वेगाने प्रसार होतो, त्यामुळे सजग राहिले पाहिजे.'
Jan 5, 2021, 01:27 PM ISTकोरोनाच्या लसीकरणाची ड्राय रन सुरू, जालन्यात महिला कर्मचाऱ्यांने टोचली लस
देशात कोरोनाच्या (coronavirus) लसीकरणाची (corona vaccination) ड्राय रन सुरू झाली आहे.
Jan 2, 2021, 10:05 AM ISTचांगली बातमी, कोरोनामुक्त झालेले लोक अवयवदान करू शकतात!
कोरोनामुक्त झालेले लोक अवयव दान करू शकतात. त्यांना काहीही अडचण नाही उगाच अफवा नको, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे येथे म्हणाले.
Dec 30, 2020, 01:24 PM ISTराज्यात अजून नव्या कोरोनाचा शिरकाव नाही - राजेश टोपे
देशावर नव्या कोरोनाचं सावट आहे. ब्रिटनहून ( UK strain) आलेल्या २० जणांना नव्या कोरोनाची (Coronavirus new strain) लागण झाली आहे.
Dec 30, 2020, 01:17 PM ISTकोविड१९ : राज्यात १० लाख कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण
कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाची लस (Corona Vaccine) लवकरच उपलब्ध होणार आहे.
Dec 28, 2020, 11:55 AM ISTमुंबईत आलेल्या प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह, नव्या विषाणूचे पुण्यात संशोधन
ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे (New Coronavirus strain) भारतातही भीती पसरली आहे. आता या विषाणूवर ( coronavirus strain) पुण्यात (Pune) संशोधन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Dec 24, 2020, 07:01 AM ISTशासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात शनिवार १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना (all government hospitals) मोफत रक्त ( free blood )मिळणार आहे.
Dec 11, 2020, 07:27 AM ISTमुंबई शहरातील कोरोना पॉझिटिव्ह दर कमी
कोरोनाबाबत (CoronaVirus) महत्वाची बातमी. मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) दर आता हळूहळू खाली आला आहे.
Dec 9, 2020, 09:26 AM ISTराज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ टक्के
महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) काल दिवसभरात कोरोनाचे (CoronaVirus) ४ हजार २६ नवे रुग्ण आढळून आलेत.
Dec 9, 2020, 08:15 AM ISTकोरोना लस डॉक्टर, पोलीस आणि ज्येष्ठांना प्रथम देणार - राजेश टोपे
सर्वात आधी कोरोना लस पोलीस, (Police) डॉक्टर्स (Doctor) आणि ज्येष्ठ नागरिक (Senior citizen) यांना देणार आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री ( Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.
Dec 1, 2020, 02:46 PM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात क्षय आणि कुष्ठरुग्ण संयुक्त शोध अभियान
घरोघरी जाऊन होणार तपासणी
Nov 30, 2020, 07:29 PM IST
लॉकडाऊनबाबत अजून निर्णय किंवा चर्चा नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे
नियम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक
Nov 24, 2020, 06:23 PM IST