आताची मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार?
India vs Pakistan : पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाणार की नाही यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. या चर्चेदरम्यानच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचं महत्वाचं वक्तव्य समोर आलं आहे.
May 6, 2024, 05:24 PM ISTकाँग्रेस सरकारच्या काळात ६ वेळा सर्जिकल स्ट्राईक - राजीव शुक्ला
काँग्रेस सरकारच्या काळात सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक केले. मात्र, आम्ही कधीही राजकारण केले नाही.
May 2, 2019, 05:21 PM ISTसिलेक्शन काऊच प्रकरणी बीसीसीआयची कारवाई
क्रिकेटमधल्या सिलेक्शन काऊच प्रकरणी बीसीसीआयनं कारवाईचा बडगा उगारला आहे.
Jul 19, 2018, 09:40 PM ISTक्रिकेटमध्ये 'सिलेक्शन काऊच', क्रिकेटरचे गंभीर आरोप
'तो' बीसीसीआयशी निगडीत आहे आणि प्रत्येक महिन्याला बोर्डाकडून पगारही घेतो
Jul 19, 2018, 01:25 PM ISTआयपीएल बेटिंग प्रकरणात बीसीसीआयनं हात झटकले
आयपीएलच्या मॅचवेळी सट्टा लावल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी सट्टेबाज सोनू जलानला अटक केली आहे
Jun 2, 2018, 09:51 PM ISTचेन्नईऐवजी केरळमध्ये होणार मॅच? राजीव शुक्ला म्हणतात...
तामीळनाडूमध्ये सध्या कावेरीच्या पाण्याचा वाद सुरु आहे.
Apr 9, 2018, 05:30 PM ISTस्मिथ-वॉर्नरचं आयपीएलमधलं भवितव्य काय? चेअरमन राजीव शुक्ला म्हणतात...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला धक्का बसला आहे.
Mar 25, 2018, 08:00 PM ISTआयपीएलमध्ये पहिल्यांदाच वापरण्यात येणार डीआरएस
यंदाच्या आयपीएलमध्ये डीआरएस म्हणजेच डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम वापरण्यात येणार आहे.
Mar 21, 2018, 10:15 PM ISTIPL मधील मोहम्मद शमीचा सहभाग हा चौकशी समितीच्या रिपोर्टनंतर : राजीव शुक्ला
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०१८) च्या ११ व्या सीजनमद्ये मोहम्मद शमी दिल्ली डेयरडेविल्सकडून खेळेल किंवा नाही याचा अद्याप निर्णय झालेला नाही. शमी खेळण्याबाबतचा फैसला भ्रष्टाचार प्रतिबंधक पथकाच्या रिपोर्टनंतर होणार आहे.
Mar 16, 2018, 05:54 PM ISTIPL 11च्या तारखांची घोषणा, मुंबईत होणार पहिली मॅच
आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमिअर लीगची आतुरतेने वाट पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आयपीएल-११ च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
Jan 22, 2018, 07:49 PM ISTमहिला क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना राजीव शुक्ला चुकले
ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना भारती महिला क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. टीम इंडियावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. आयपीएलचे चेअरमन आणि राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला यांनीही ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. पण चुकीच्या ट्विटमुळे राजीव शुक्लांवर टीकेचे धनी झालेत.
Jul 21, 2017, 04:48 PM ISTआयपीएलचे ५ सामने राज्यातून हलवणार
दुष्काळाच्या परिस्थितीत राज्यात आयपीएलचे सामने खेळवण्याबाबत न्यायलयात सुनावणी सुरु असताना यंदाच्या हंगामातील पाच सामने राज्याबाहेर हलवण्यात येणर असल्याचे संकेत आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्लांनी दिलेत.
Apr 12, 2016, 11:28 AM ISTपाकिस्तानविरुद्धचे सामने थांबवण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा
पाकिस्तानविरुद्धचे सामने थांबवण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा
Nov 27, 2015, 12:15 PM ISTशिवसेनेच्या विरोधावर राजीव शुक्ला आणि नवाब मलिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 01:17 PM ISTहा दिग्गज भारतीय गोलंदाज करणार आज निवृत्तीची घोषणा
भारताचा डावखुरा गोलंदाज झहीर खान गुरूवारी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार आहे. इंडियन प्रिमिअर लीगचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी घोषणा केली आहे.
Oct 15, 2015, 12:31 PM IST