आयपीएलचा पुढचा सिझनही यशस्वी होणार- राजीव शुक्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 05:41 PM ISTमुंबईत आयपीएल गर्व्हर्नर काऊंसिलची बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 05:37 PM ISTराजीव शुक्ला पुन्हा IPL अध्यक्ष, तर गांगुली सदस्य
राजीव शुक्ला यांची पुन्हा आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळं महिनाभरापासून आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
Apr 7, 2015, 08:29 AM ISTह्यूजसाठी राजीव शुक्लांच्या ट्वीटनं केला ‘अर्थाचा अनर्थ’
सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म बनलाय जिथं आपली एक चूक खूप महागात पडते आणि क्षणार्धात वायरल होते. असंच काहीसं घडलंय माजी केंद्रीय मंत्री आणि बीसीसीआयचे पदाधिकारी राजीव शुक्ला यांच्यासोबत. त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलीप ह्यूजला अखेरचा अलविदा करत ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली. मात्र ट्वीटमध्ये खूप मोठी चूक केली.
Dec 4, 2014, 11:33 AM ISTअखेर सरकारी भूखंड राजीव शुक्ला यांनी केला परत
केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेनं अखेर अंधेरी येथील कोट्यवधी रूपयांचा वादग्रस्त सरकारी भूखंड सरकार जमा केलाय. २००७ मध्ये राजीव शुक्ला यांच्या `बीएजी` या शिक्षण संस्थेला हा भूखंड देण्यात आला होता.
Feb 14, 2014, 01:55 PM ISTकेंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांची ३ कोटींची अजब मागणी
केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेनं अखेर अंधेरी येथील कोट्यवधी रूपयांचा वादग्रस्त सरकारी भूखंड परत करण्याची तयारी दर्शवलीय. मुख्यमंत्री कार्यालयातूनच आज हा खुलासा करण्यात आलाय. आपलं राजकीय वजन वापरून घेतलेली जमीन वाद निर्माण झाल्यानंतर परत करण्याचं औदार्य केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी दाखवलं खरं... मात्र एक लाखात घेतलेली ही जमीन परत करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडेच ३ कोटी रुपयांची मागणी केलीये.
Feb 7, 2014, 09:07 PM ISTसचिन `खासदार` सोनियांमुळेच - राजीव शुक्ला
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच राज्यसभेत नियुक्ती करण्यासाठी सचिनचे नाव सुचविले होते. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. सचिन २००वी कसोटी खेळून नवृत्त होणार असला तरी सरकार निवृत्तीनंतर त्याला `भारतरत्न` हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्याबाबत विचार करू शकते, असे संकेतही शुक्ला यांनी दिले आहेत.
Nov 13, 2013, 05:55 PM ISTकाँग्रेसचं मोदींवर टीकास्त्र
सरदार वल्लभभाई पटेलांच्या जन्मभूमी गुजरातमध्ये त्यांचं एक भव्य स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या नावाने उभारण्याचा निर्धार मोदींनी केलाय. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट मोठा असा हा पुतळा असणार आहे. मोदींच्या या घोषणेवर काँग्रेसने जोरदार टीका केलीय.
Sep 15, 2013, 11:18 PM ISTश्रीनिवासन तुम्ही आता जरा लांबच रहा - राजीव शुक्ला
श्रीनिवासनं यांनी स्पॉट फिक्सिंगबाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीपासून दूर रहाण्याचा सल्ला आयपीएल कमिश्नर राजीव शुक्ला यांनी दिला आहे.
May 29, 2013, 02:34 PM ISTमहाराष्ट्रातून ६ जण राज्यसभेवर बिनविरोध
महाराष्ट्राच्या कोट्यातून सहा जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यात काँग्रेसतर्फे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, राजीव शुक्ला, शिवसेनेचे सचिन अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी आणि भाजपच्या अजय संचेती यांचा समावेश आहे.
Mar 24, 2012, 08:38 AM IST