राजकारणी

बड्या राजकारण्यांना हाय कोर्टाचा दणका

अनधिकृत बॅनर प्रकरणी राजकीय नेत्यांना दंड भरण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत. 

Feb 26, 2016, 04:30 PM IST

पाडगावकरांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून 'ट्विटर'वर हळहळ!

'पद्मभूषण' कवी मंगेश पाडगावकर यांचं आज सकाळी निधन झालंय. त्यांना अनेक नेते मंडळींनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहिलीय. 

Dec 30, 2015, 01:30 PM IST

जळगावात रंगली खडसे- उज्ज्वल निकम जुगलबंदी

वकील लोकं कसं खऱ्याचं खोट आणि खोट्याच करून दाखवतात, असा टोला  महसूल मंत्री एकनाथ खडसे लगावला तर राजकारणी बिना डिग्रीचे कसे निष्णात वकील असू शकतात अशी खास शब्दांत टीपण्णी करत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम  यांनी केली. 

Sep 20, 2015, 10:00 PM IST

...हीच का शहिदांची किंमत? आता कुठे गेले 'ते' नेते?

स्वत:ला मुंबईचा कैवारी समजणारे आणि गेल्या दोन दशकापासून मुंबई महापालिकेची सत्ता हातात ठेवणाऱ्यांना अग्निशमन दलातील तीन अधिकारी शहीद झाल्याचे काहीच दु:ख नाही का? अशी शंका निर्माण होतेय.

May 15, 2015, 10:48 AM IST

'शत्रुघ्न सिन्हा हे 'नेता' नसून 'अभिनेता'

भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना घरचा आहेर मिळाला आहे. कारण शत्रुघ्न सिन्हा हे 'नेता' नसून 'अभिनेता' असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष नंदकुमार सिंह चौहान यांनी केली आहे.

Feb 6, 2015, 10:20 PM IST

शरद पवार, उद्धव आणि राज हे गल्लीतले नेते

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी नरेंद्र मोदी यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.  शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गल्लीपुरता मर्यादित नेते असल्याची झणझणीत टीका भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात सभा घेत आहेत, त्याचेही त्यांनी समर्थन केले आहे. 

Oct 10, 2014, 12:04 AM IST

अबब! ७ पोत्यांमध्ये ५ कोटी, राजकारण्यांनी आणला पैशांचा पूर

पुणे-सोलापूर महामार्गावरती मौजे पळसदेव गावच्या हद्दीतील काळेवाडी इथं अचारसंहिता भरारी पथकानं पाच कोटी रुपये पकडले. एका कारमधून सात पोत्यांमध्ये असलेली पाच कोटींची रक्कम पाहून अधिकारीही चक्रावले. 

Oct 8, 2014, 10:39 AM IST

`राजकारणी आणि पक्षाला निवडणूक आयोग घाबरत नाही`

मुख्य निवडणूक आयुक्त यांनी निवडणूक आयोगावर झालेल्या टीकेवर मोजक्या शब्दात उत्तर दिलं आहे.

May 8, 2014, 05:26 PM IST

मोदींच्या नावाने मंदिर उभारले.. `नमो` `नमो`चा गजर सुरूच..

राजकारणी, क्रिकेटर्स आणि सिनेमातील कलाकार यांचे चाहते जगभरात दिसून येतील, पण जालंधरमध्ये एक असा व्यक्ती आहे जो भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचा खूप मोठा चाहता आहे.

Apr 14, 2014, 12:40 PM IST

राजकारणी आणि फोन टॅपिंगचं हत्यार!

राजकारणात फोन टॅपिंगचं एक वेगळं महत्व आहे. सत्ताधारी नेहमी विरोधकांच्या चालींना शह देण्यासाठी फोन टॅपिंगच्या माध्यमातनं पाळत ठेवत असते. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते अमित शहा या प्रकारात चर्चेत आलेत. सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत तर अनेक नेत्यांना आपलं दूरध्वनी संभाषण रेकॉर्ड होत असल्याचा संशय आहे. फोन टॅपिंगची भिती वाटतेय.

Nov 22, 2013, 10:02 AM IST