मॉडेल कंदील बलोच हत्येवर राखी सावंत पाहा काय म्हणाली?

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची मुलतानमध्ये हत्या, सख्ख्या भावानंच गोळ्या झाडल्याचा आरोप, हॉरर किलींगचा प्रकार असल्याचा संशय आहे. या हत्येचा निषेध अभिनेत्री राखी सावंत हिने केलाय. हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिली पाहिजे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचावचा नारा दिलाय. मोदींप्रमाणे पाकिस्तान पंतप्रधानांनी कित्ता गिरवला पाहिजे. बेटी हटाव नको. 

Updated: Jul 16, 2016, 05:22 PM IST
मॉडेल कंदील बलोच हत्येवर राखी सावंत पाहा काय म्हणाली? title=

मुंबई : पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची मुलतानमध्ये हत्या, सख्ख्या भावानंच गोळ्या झाडल्याचा आरोप, हॉरर किलींगचा प्रकार असल्याचा संशय आहे. या हत्येचा निषेध अभिनेत्री राखी सावंत हिने केलाय. हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिली पाहिजे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचावचा नारा दिलाय. मोदींप्रमाणे पाकिस्तान पंतप्रधानांनी कित्ता गिरवला पाहिजे. बेटी हटाव नको.