रांगा

Mumbai,Goregaon Heavy Traffic On Road PT2M48S

मुंबई | मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवर रांगाच रांगा

मुंबई | मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवर रांगाच रांगा

Sep 3, 2020, 01:50 PM IST

प्रवासाआधी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लोकांची गर्दी

वॉर्ड कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

May 7, 2020, 01:33 PM IST

राजकारण्यांसहित कला, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा

अनेक सेलिब्रेटींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला. 

May 12, 2019, 12:11 PM IST

भुशी धरण ओव्हरफ्लो... पर्यटकांचा कुंभमेळा!

...आणि धरणातील पाणी फेसळत पायऱ्यांवरून वाहू लागले

Jun 27, 2018, 08:48 AM IST

रस्त्यावर पाणी साचल्याने महामार्गावर ७ ते ८ कि.मीच्या रांगा

 गेल्या २४ तासात १८४  mm पाऊस झाला 

Jun 25, 2018, 11:04 AM IST

टोल नाक्यांवरच्या लांबच लांब रांगांना आता सुट्टी!

आता टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाहीत यासाठी शासन काळजी घेणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

Mar 15, 2018, 03:23 PM IST

काश्मीरमध्ये पोलीस भरतीसाठी तरुणांच्या रांगा

जम्मू-काश्मीर पोलीस खात्यात उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या शारीरिक क्षमता चाचणीसाठी खोऱ्यातील २  हजार तरुण-तरुणी सहभागी झाले होते.

May 14, 2017, 03:40 PM IST

नेते - अभिनेते मतदानाच्या रांगेत

नेते - अभिनेते मतदानाच्या रांगेत

Feb 21, 2017, 08:29 PM IST

50 दिवसानंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार

आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

Dec 25, 2016, 10:00 PM IST

नोटबंदी - एटीएम-बँकेची लाइन तोडल्यावर होऊ शकते जेल

 नोटबंदीनंतर देशात सर्वत्र एटीएम आणि बँकांच्या बाहेर रांगाच रांगा आहेत. अनेक जण शिस्तीने रांगांमध्ये उभे राहून पैसे काढण्याची वाट पाहत आहेत. पण काही जण लाइन सिस्टीम तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. पण अशा लोकांना इशारा देणारी बातमी आहे, अशा लोकांना जेलची हवा खावी लागू शकते. 

Dec 7, 2016, 10:51 PM IST