रायगड | माजी मंत्री रविंद्र पाटील यांचा भाजपात प्रवेश
रायगड | माजी मंत्री रविंद्र पाटील यांचा भाजपात प्रवेश
Raigad Congerss Leader Ravindra Patil Joined BJP
सलमान खानची निर्दोष सुटका - हायकोर्टाचा निर्णय
खालच्या कोर्टाचा निर्णय बाजुला सारत हायकोर्टानं अभिनेता सलमान खान याची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं.
Dec 10, 2015, 12:20 PM IST'रवींद्र पाटील यांचा जबाब ग्राह्य धरता येणार नाही'
सलमान खान हिट एण्ड रन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आजही निकाल वाचन सुरु केले आहे. तसच निकाल वाचना दरम्यान न्यायालयाने या प्रकणात महत्वपूर्ण निरीक्षणं नोंदवण्यास सुरुवात केलीय.
Dec 9, 2015, 01:01 PM ISTगुन्हा सलमानचा, रवींद्र पाटीलचं आयुष्य उद्ध्वस्थ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 7, 2015, 06:25 PM ISTअपघात सलमाननं केला पण, उद्ध्वस्त झालं रवींद्रचं आयुष्य!
रविंद्र पाटीलचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे, या अपघाताच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल असलेला २४ वर्षांचा रविंद्र सलमानच्या सोबतच त्याचा बॉडीगार्ड म्हणून उपस्थित होता... आता तो या जगात नाही... ३ ऑक्टोबर २००७ रोजी रविंद्रचा डिप्रेशननं आणि क्षयरोगानं बळी घेतला.
May 6, 2015, 05:05 PM IST