योगगुरु

बाबा रामदेव जीन्ससहीत करणार परदेशातील बाजारात एन्ट्री

योगगुरू बाबा रामदेव यांचा 'स्वदेशी' हा ब्रॅन्ड आता फॅशन इंडस्ट्रीतही पदार्पण करत आहे.  

Sep 10, 2016, 07:11 PM IST

हॉट योगगुरू घटस्फोटासाठी पत्नीला देणार गाड्या, बंगले...

प्रसिद्ध हॉटगुरू विक्रम चौधरी आणि त्याची पत्नी राजश्री यांचा घटस्फोट झालाय. गेल्या महिन्यात हा घटस्फोट फायनल झालाय.

Jun 1, 2016, 08:32 PM IST

आंबट शौकिन योगा गुरुचे महिलेनं केलं पितळ उघड

 भारतीय - अमेरिकन योग गुरू बिक्रम चौधरी यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. बिक्रम चौधरी यांनी आपलंही लैंगिक शोषण केलं असा आरोप मुंबईच्या योगगुरु मनदीप कौर संधू यांनी केला आहे.  संधू या ब्रिकम चौधरीविरोधात साक्ष देणाऱ्या 70 जणांपैकी एक आहेत. 

Jan 28, 2016, 07:28 PM IST

योगगुरु बीकेएस अय्यंगार कालवश

आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगगुरु बीकेएस अय्यंगार यांचे आज पहाटे पुण्यात दीर्घआजारानं निधन झालंय. ते 96 वर्षांचे होते. 

Aug 20, 2014, 08:59 AM IST

काँग्रेस विरोधात करणार देशव्यापी आंदोलन- रामदेवबाबा

योगगुरू रामदेवबाबा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस सरकारविरोधात रणशिंग फुंकलंय. येत्या १३ सप्टेंबरपासून त्यांनी देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केलीय. काँग्रेस सरकार भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यात आणि काळा पैसा परत आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत रामदेवबाबांनी ही घोषणा केली.

Sep 9, 2013, 04:24 PM IST