यूपीए सरकार

यूपीए सरकारला सर्जिकल स्ट्राईकचा सल्ला दिला होता - मेनन

मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर यूपीए सरकारला सर्जिकल स्टाईकचा सल्ला दिला होता मात्र यूपीए सरकानं तो टाळल्याचा गौप्यस्फोट माजी परराष्ट्र सचिव आणि यूपीए सरकारच्या काळातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी केलाय.

Oct 28, 2016, 01:44 PM IST

दाऊदला दोन वर्षांपूर्वी भारतात यायचं होतं पण...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम २०१३ मध्ये भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. याविषयी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी चर्चा करून दाऊदच्या अटीं स्वीकारण्यास नकार दिल्याचं वृत्त आज एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रानं दिलंय. 

Aug 11, 2015, 10:23 AM IST

रेल्वे दरवाढ योग्य नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला घरचा आहेर

यूपीए सरकारच्या कार्यकाळात महागाईनं पिचलेल्या जनतेला ‘अच्छे दिन आनेवाले है..’असं स्वप्न दाखविणाऱ्या एनडीए सरकारनं एका महिन्यातच महागाईचा बोजा सर्वसामान्य जनतेवर लादला आहे.

Jun 22, 2014, 10:53 PM IST

घोटाळ्यांमुळे यूपीए तोंडावर; पवारांना उपरती!

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (यूपीए) सरकारवर दणकून तोंडघशी पडायची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पराजयाचं विश्लेषण केलंय.

May 21, 2014, 10:50 AM IST

अदाणींना 5500 कोटींची टॅक्स नोटीस

गुजरातचे बिग बिझनेस टायपून आणि देशाचे होऊ घातलेले नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जाणारे उद्योगपती गौतम अदाणींवर यूपीए सरकारने अखेर 5500 कोटी रुपयांची टॅक्स नोटीस बजावली आहे. या कारणानेच जाता जाता केंद्र सरकारने मोदींच्या निकटवर्तीय असलेल्या अदाणी विरूद्ध मुद्दाम नोटीस बजावल्याचे बोलले जात आहे.

May 18, 2014, 06:17 PM IST

पदभारातून मुक्त करा, चार मंत्र्यांची इच्छा

केंद्रात सत्तेत असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या चार कॅबिनेट मंत्र्यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त करत राजीमाना देण्याची तयारी दर्शविली आहे. यात काँग्रेसचे वरिष्ठ नेता वायलर रवि, सलमान खुर्शीद, गुलाम नबी आझाद आणि जयराम रमेश यांचा समावेश आहे. त्यामुळे आता सरकारसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

Apr 24, 2012, 06:19 PM IST