युवासेना

मुंबई | युवासेनेतून आदित्य ठाकरेंना लवकरच बढती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 06:40 PM IST

'४० मोकाटांना संधी द्यायची मागणी मान्य नाही'

अकरा वाजताच्या पेपरसाठी साडे दहा वाजता परीक्षा हॉलमध्ये पोहोचण्याबाबत विद्यार्थ्यांना सांगितलं जातं.

Dec 3, 2017, 07:30 PM IST

मुंबई | '४० मोकाटांना संधी द्यायची मागणी मान्य नाही'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 06:07 PM IST

कोचिंग क्लासच्या इंटिग्रेटेड कोर्सविरोधात युवासेनेचं आंदोलन

मुंबईत ज्युनियर कॉलेज आणि बड्या कोचिंग क्लासेसचे इंटिग्रेटेड कोर्स सुरु असल्याचा आरोप करत युवासेनेने शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांना घेराव घातला. 

Jul 17, 2017, 04:41 PM IST

युवासेना कार्यकर्त्यांनी फोडलं आमदार रवी राणांचं कार्यालय

शिवसेनेच्या युवा सेना कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांचं बडनेरामधली कार्यालयाची तोडफोड केली आहे.

Dec 26, 2016, 08:16 PM IST

शिक्षणक्षेत्रात अपेक्षीत बदल नाहीत, आता आदित्य ठाकरेंचीही सरकारवर टीका

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, मुंबईत मोर्चा काढला गेला.

Oct 15, 2016, 07:21 PM IST

युवासेनेचा विद्यार्थी मोर्चा समस्यांसाठी का नेतृत्व उभं करण्यासाठी?

युवा सेनेच्या केजी टू पीजी मोर्चावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

Oct 15, 2016, 03:47 PM IST

फुकट वडापावसाठी शिवसैनिकाची दुकानदाराला मारहाण

मोफत 100 वडापावसाठी शिवसैनिकाची दुकानदाराला मारहाण

Feb 29, 2016, 05:33 PM IST

आदित्य ठाकरेंना झटका, युवासेनेचे दोन्ही जिम जमीनदोस्त होणार

मरीन लाईन्सवर आदित्य ठाकरेंच्या पुढाकारनं उभारण्यात आलेल्या ओपन एअर जिमची संकल्पना उच्चस्तरीय समितीनं फेटाळून लावलीय. त्यामुळं सध्या अस्तित्वात असणारी दोन जिमही जमीनदोस्त करावी लागणार आहेत. 

Nov 17, 2015, 10:42 AM IST