युवराज

युवराज असा नाही की बर्फाप्रमाणे वितळेल : योगराज सिंग

अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला फब्रेवारी २०१५ मध्ये होणाऱ्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत खेळणार नाही. त्याची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आलेली नाही. यावर प्रतिक्रिया देताना त्याचे वडील म्हणालेत, तो काही बर्फ नाही, की लगेच विरघळून जाईल. त्याची मानसिकता कणखर आहे.

Jan 7, 2015, 08:40 PM IST

वर्ल्ड कप 2015 साठी संभावित खेळाडूंची निवड उद्या

युवराज, सेहवाग, गंभीर, भज्जी मिळणार संधी 

Dec 3, 2014, 09:24 PM IST

`युवराजवर टीका करा, पण त्याला सुळावर चढवू नका`

ट्वेन्टी - 20 विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये युवराज सिंहने फॅन्सची निराशा केली, आणि युवीमुळे टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला, अशा चर्चेला ऊत आला.

Apr 8, 2014, 09:06 AM IST

क्रिकेट फॅन्सकडून युवराजच्या घरावर दगडफेक

ट्वेण्टी-२० विश्वचषकातील पराभवाचं खापर युवराज सिंहच्या माथी फोडण्यात येत आहे. काही नाराज फॅन्सने युवराज सिंहच्या चंडीगडमधील घरावर दगडफेक केल्याचीही चर्चा आहे.

Apr 7, 2014, 10:28 AM IST

`धोनी` आणि `भज्जी`ने केली `युवी`ची पाठराखण

बांगला देशातील मीरपूर येथे झालेल्या ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत पराभूत झाला, याचं कारण युवराज असल्याचं म्हटलं जात आहे.

Apr 7, 2014, 09:40 AM IST

क्रिकेटर युवराजचा नटखटपणा आजही कायम

युवराज सिंहचा मस्तीखोरपणा आजही कायम आहे, या आधीही ड्रेसिंग रूममध्ये युवराजने मस्ती केल्याचे अनेक किस्से आहेत.

Feb 21, 2014, 04:34 PM IST

खराब फॉर्ममधूनही सहवागला २ कोटींची किंमत

एकेकाळी सलामीचा फलंदाज असलेला वीरेन्द्र सेहवाग खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याला भारतीय टीममध्ये जागा मिळालेली नाही, मात्र सेहवागला आयपीएल लिलावात दोन कोटींची किंमत लाभली आहे.

Jan 30, 2014, 12:48 AM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी युवराजचं कमबॅक!

चेन्नई इथं आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. युवराज सिंगने टीममध्ये कमबॅक केलं आहे.
वेस्ट इंडिजच्या `ए` टीम विरुद्ध आणि चॅलेंजर ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी केल्यामुळे त्याला टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत.

Sep 30, 2013, 02:08 PM IST

...अन् सचिन तेंडुलकर ढसाढसा रडला असता

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितले की, जेव्हा युवराज सिंग हा लंडनमध्ये कँसरवर उपचार घेत होता तेव्हा युवराजला भेटण्यासाठी गेलेलो असताना सचिनला भीती वाटत होती

Mar 20, 2013, 11:16 AM IST

युवराज म्हणतो, सगळ्याचा बदला घेणार...

गेल्या वर्षी इंग्लंड क्रिकेट संघाने कसोटी मालिकेत हिंदुस्थानला ४-० अशा फरकाने पराभूत करीत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली.

Nov 9, 2012, 10:58 PM IST

भारतीय संघाची घोषणा, युवीचे कमबॅक

इंग्लडविरूद्ध होणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघामध्ये १४ जणांचा समावेश आहे. आजारातून उठलेल्या युवीचे संघात पुनरागमन झाले आहे.

Nov 5, 2012, 01:40 PM IST

युवराजला ठरवू दे त्याला काय करायचं ते - धोनी

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने म्हटंल आहे की, युवराज सिंग ज्याने कँन्सरसारख्या रोगाशी लढा देऊन त्यावर विजय मिळविला.

Nov 1, 2012, 03:37 PM IST

युवीची डबल सेंच्युरी... धावांचा पाडला पाऊस

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. टीम इंडियात पुनरागमन केल्यानंतर युवराजचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता.

Oct 15, 2012, 03:42 PM IST