वकील असल्याचं सांगून तो याकूब मेमनला जेलमध्ये भेटला
३० जुलैला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात याकूब मेमनला फाशी दिली जाणार आहे. नागपूरच्या हायप्रोफाईल सेंट्रल जेलची सुरक्षा व्यवस्था किती तोकडी आहे. इथल्या सुरक्षेचे कसे तीन तेरा वाजले आहेत हा प्रकार नुकताच उघड झालाय.
Jul 22, 2015, 06:11 PM ISTन्यायावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विजय - न्या. प्रमोद कोदे
न्यायावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विजय - न्या. प्रमोद कोदे
Jul 21, 2015, 10:31 PM IST...आता याकूब स्वत: राष्ट्रपतींकडे करणार द्येचा अर्ज
राष्ट्रपतींकडे करणार द्येचा अर्ज
Jul 21, 2015, 10:30 PM ISTतब्बल २२ वर्षांनी फासावर लटकणार याकूब मेमन
तब्बल २२ वर्षांनी फासावर लटकणार याकूब मेमन
Jul 21, 2015, 10:29 PM IST30 जुलैला वाढदिवशीच याकूबला मिळणार गिफ्ट... फाशी!
30 जुलैला वाढदिवशीच याकूबला मिळणार गिफ्ट... फाशी!
Jul 21, 2015, 08:07 PM ISTनातेवाईकांनी घेतली याकूब मेमन यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2015, 02:58 PM ISTसरकारच्या निर्णयावर समाधान - उज्ज्वल निकम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 01:00 PM ISTयाकूबला फाशी नागपुरात देणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 12:59 PM ISTयाकूबच्या फाशीवरून राजकारण, खासदार माजिद मेमन यांचा फाशीला विरोध
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनला ३० जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे. राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतलाय.
Jul 15, 2015, 11:32 AM IST२२ वर्षानंतर अखेर याकूब मेमनला फासावर चढवणार
२२ वर्षानंतर अखेर याकूब मेमनला फासावर चढवणार
Jul 15, 2015, 10:59 AM IST२२ वर्षानंतर अखेर याकूब मेमनला फासावर चढवणार
1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमन याला येत्या 30 जुलै नागपुरात फासावर लटकवण्यात येणार आहे. या प्रकरणातील ही पहिलीच फाशी असेल.
Jul 15, 2015, 09:11 AM ISTपुनर्विचार याचिका फेटाळल्याने याकूब मेमनची फाशी कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 01:13 PM ISTमुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनची फाशी कायम
मुंबई सीरियल ब्लॉस्ट प्रकरणातील आरोपी याकूब मेमनची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलीय. याकूबनं आपली फाशीची शिक्षा कमी करावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टाच पुनर्विचार याचिका केली होती, ती कोर्टानं फेटाळलीय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याकूबचा दयेचा अर्ज यापूर्वीच फेटाळून लावला आहे.
Apr 9, 2015, 12:08 PM ISTदाऊदचा साथीदार याकूब मेमनच्या फाशीला स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 09:52 PM IST