फाशी देण्यापूर्वी याकूब शेवटचे शब्द
१९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोट हल्ल्यातील दोषी आणि फाशी देण्यात आलेला याकूब मेमन याने गुन्हा कबूल केला होता आणि त्याला मृत्यू समोर दिसत होता. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तो म्हणाला, तुम्ही तुमची ड्युटी करत आहे... त्यामुळे मी तुम्हांला माफ करतो आहे. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या सूत्रांनी दिलेल्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.
Aug 3, 2015, 06:22 PM ISTट्विटरवरून सलमान खानचं याकूबला समर्थन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2015, 03:12 PM ISTयाकूब मेमनच्या फाशीला सलमान खानचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2015, 11:13 AM ISTयाकूब मेमनच्या फाशीवरून रंगलंय राजकारण
Jul 26, 2015, 10:30 AM ISTनागपूर : 30 जुलैला याकूब मेननला फाशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 10:05 PM ISTदाऊदचा साथीदार याकुब मेमनच्या फाशीला स्थगिती
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला प्रमुख आरोपी याकुब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेला न्यायालयानं तुर्तास स्थिगिती दिली आहे. १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशीच्या रांगेत असलेला गुन्हेगार आणि दाऊद इब्राहिमचा या कटातील साथीदार याकुब अब्दुल रझाक मेमन याला यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Dec 10, 2014, 06:54 PM IST