मोहन भागवत

भाजप-शिवसेना युतीसाठी आता सरसंघचालकांचे प्रयत्न- सूत्र

सेना-भाजप युतीसाठी आता सरसंघचालक मोहन भागवतांनी प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. युती बाबत शिवसेना आणि मोहन भागवतांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतं. 

Nov 16, 2014, 12:06 PM IST

घुसखोरी हिंदू समाजाला घातक : भागवत

 

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी विविधतेला स्वीकार करण्यात मानवतेचा विकास शक्य असल्याचं म्हटलं आहे. 

विजयादशमी निमित्त आरएसएसच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात स्वयंसेवकांना संबोधित करतांना मोहन भागवत बोलत होते. मोहन भागवत यांनी तासभर केलेल्या भाषणात अनेक महत्वाचे मुद्दे स्वयंम सेवकांसमोर ठेवले. 

Oct 3, 2014, 12:12 PM IST

विजयादशमी : सरसंघचालक मोहन भागवत (भाग १)

सरसंघचालक मोहन भागवत (भाग १)

Oct 3, 2014, 11:51 AM IST

विजयादशमी : सरसंघचालक मोहन भागवत (भाग २)

सरसंघचालक मोहन भागवत (भाग २)

Oct 3, 2014, 11:51 AM IST

'लव्ह जिहाद'चा अर्थ हिंदू मुलींना समजावून सांगा - मोहन भागवत

हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नानंतर धर्म परिवर्तनसाठी दबाव टाकणाऱ्या लव्ह जिहादला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तीव्र विरोध दर्शवलाय. हिंदू मुलींना लव्ह जिहादचा अर्थ आणि धोके समजवा, जेणेकरून त्या फसणार नाहीत, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. 

Sep 7, 2014, 02:15 PM IST

भारत हे हिंदू राष्ट्रच, उद्धव यांचा मोहन भागवतांना पाठिंबा

सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार पाठिंबा दर्शवलाय. भागवत यांनी भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचा उल्लेख केला होता.

Aug 19, 2014, 05:04 PM IST

सरसंघचालक मोहन भागवतांकडून हिंदुत्वाचा पुनरूच्चार

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा पुनरुच्चार केलाय. मुंबईत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात हिंदुत्व हीच देशाची ओळख असल्याचं भागवत यांनी म्हटलंय. तसंच प्राचीन संस्कृतीचा प्रसार करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. 

Aug 18, 2014, 02:40 PM IST

आरएसएस हेडक्वार्टर्समध्ये भागवतांनी केलं ध्वजारोहण

आरएसएस हेडक्वार्टर्समध्ये भागवतांनी केलं ध्वजारोहण

Aug 15, 2014, 11:30 AM IST

भागवतांच्या ‘हिंदू’च्या व्याख्येवरून वादंग!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा उचलला आहे. मात्र, मोहन भागवत यांनी केलेली ‘हिंदू’च्या व्याख्येनं मात्र नवा वाद निर्माण झालाय. 

Aug 12, 2014, 12:54 PM IST