शिवसेनेकडून पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदासाठी 'मोहन भागवत'
सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरावं असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलंय.
May 8, 2017, 08:49 AM ISTशिवसेनेचा भागवत यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा
इतर राज्यात राज्यपाल आणि अनेक पदांवर इतरत्र rss कार्यकर्त्यांची नेमणूक झालीय. मग देशाचं नेतृत्व त्यांनी करायला हरकत नाही, असे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.
Apr 25, 2017, 08:42 PM IST१६ वर्षानंतर आमिर खान पुरस्कार सोहळ्याला गेला
अवॉर्ड सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा आमिर खानचा वनवास अखेर संपला आहे.
Apr 25, 2017, 07:42 PM ISTराणे भाजपमध्ये जाणार या प्रश्नावर उद्धव म्हणाले...
काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार या शक्यतेची बातमी अनेक दिवसापासून चर्चिली जात आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Apr 25, 2017, 06:26 PM ISTमुंबई - राष्ट्रपती पदासाठी मोहन भागवत सक्षम उमेदवार - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 06:24 PM ISTशेतकऱ्यांना शिवसेनेने वाऱ्यावर सोडले नाही - उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे पण शिवसेना त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे आहे.
Apr 25, 2017, 04:08 PM IST'दंगल'साठी भागवतांच्या हस्ते आमिर खानचा सन्मान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते बॉलिवूड अभिनेता आमिर खानला 'दंगल' चित्रपटासाठी सन्मानित केलं गेलं
Apr 25, 2017, 01:12 PM ISTडॉ. उदय निरगुडकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांना सोमवारी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
Apr 24, 2017, 09:11 PM ISTनागपुरात मुरलीमनोहर सरसंघचालकांच्या भेटीला
ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरलीमनोहर जोशी यांनी शनिवारी संध्याकाळी, सरसंघचालक.
Apr 24, 2017, 10:13 AM ISTमुरली मनोहर जोशी यांनी घेतली मोहन भागवत यांची भेट
ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरलीमनोहर जोशी यांनी शनिवारी संध्याकाळी, सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरमध्ये जाऊन भेट घेतली. तब्बल दीड तास ही चर्चा झाली.
Apr 23, 2017, 02:28 PM ISTमोहन भागवतांचे गोरक्षकांना खडे बोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 03:02 PM ISTमोहन भागवतांचे गोरक्षकांना खडे बोल
गोहत्येविरोधात राष्ट्रीय कायदा असावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली.
Apr 9, 2017, 10:07 PM ISTआंतरजातीय विवाहाबद्दल मोहन भागवत म्हणतात...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशात आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलंय.
Mar 30, 2017, 12:57 PM ISTराष्ट्रपतीपदासाठी रतन टाटांच्या नावाची चर्चा
राष्ट्रपतीपदासाठी आता रतन टाटा यांच्या नावाचीही चर्चा सुरु झाली आहे.
Mar 29, 2017, 10:15 PM ISTराष्ट्रपतीपद स्वीकारणार नाही- मोहन भागवत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 08:07 PM IST