मोहन भागवत

संघाचा ड्रेस बदलण्याची शक्यता, हाफ चड्डी ऐवजी येईल ट्राउजर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचा ड्रेसकोड बदलण्याची शक्यता आहे. तरुणांना आपल्याकडे अधिक आकर्षित करण्यासाठी ड्रेस कोडमध्ये बदल करण्याची तयारी केली जातेय.

Nov 4, 2015, 03:36 PM IST

केनियात गायीचं रक्त पितात, पण गोहत्या करत नाहीत- मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गोहत्येबाबत पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. केनियात गाईचं रक्त पितात. मात्र गायीची हत्या केली जात नाही असं भागवत यांनी म्हटलंय. केनियात गोहत्या बंदी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Oct 25, 2015, 10:42 AM IST

'केनियात गायीचं रक्त पितात, पण गोहत्या करत नाहीत'

'केनियात गायीचं रक्त पितात, पण गोहत्या करत नाहीत'

Oct 24, 2015, 10:41 PM IST

विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक : मोहन भागवत

सरसंघचालक मोहन भागवत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले. त्याचवेळी सरकारचे कान टोचले. शिक्षणातील व्यावसायिकता संपवून गरिबांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे बजावले. तसेच विरोधकांसह शिवसेनेचे नाव न घेता कान टोकले. संघर्ष, संयम साधून विकासाला हातभार लावला पाहिजे. विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक आहे. त्याचवेळी भारतीय संस्कृती जपली पाहिजे, असे भागवत म्हणालेत.

Oct 22, 2015, 11:07 AM IST

'आरक्षण धोरणासाठी नवी समिती हवी'

'आरक्षण धोरणासाठी नवी समिती हवी'

Sep 21, 2015, 12:59 PM IST

भाजप-आरएसएस समन्वय बैठक; पंतप्रधानही राहणार उपस्थित

भाजप-आरएसएस समन्वय बैठक; पंतप्रधानही राहणार उपस्थित

Sep 2, 2015, 02:45 PM IST

भाजप-आरएसएस समन्वय बैठक; पंतप्रधानही राहणार उपस्थित

सरकार चालवताना आपल्याच संघटनेकडून विरोध होऊ लागल्यामुळे आता भाजप आणि आरएसएस यांमध्ये समन्वय साधण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. या समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीचा शुभारंभ बुधवारी नवी दिल्लीतील मध्यप्रदेश सरकारच्या मध्यांचल भवन येथे होणार असून तीन दिवस चालणाऱ्या

Sep 2, 2015, 12:55 PM IST