मोहन भागवत

एकनाथ ठाकूर स्मृती व्याख्यानाला मोहन भागवतांची उपस्थिती

एकनाथ ठाकूर स्मृती व्याख्यानाला मोहन भागवतांची उपस्थिती 

Oct 7, 2016, 04:59 PM IST

'अयोध्येतच राम मंदिर उभारायला हवं'

रामजन्मभूमी अर्थात अयोध्येतच राममंदिर उभं राहायला हवं असा पुनरुच्चार आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला.

Sep 12, 2016, 08:01 PM IST

'आधी स्वत: दहा मुलांना जन्म द्या'

सध्याच्या सामाजिक परिस्थितीमुळं हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. कोणता कायदा सांगतो की, हिंदूंची लोकसंख्या वाढता कामा नये ?

Aug 22, 2016, 08:43 PM IST

'हिंदुनो तुम्हाला कुणी रोखलं आहे'?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंना अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे.  याविषयी बोलताना भागवत म्हणाले, 'इतर धर्मिय लोक ज्यावेळी जास्त मुलं जन्माला घालत असताना, हिंदूंनो तुम्हाला कोणत्या कायद्याने थांबवले आहे?' असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

Aug 21, 2016, 11:22 AM IST

लिओनार्डो डी कॅप्रियो संघाच्या कार्यक्रमात

हॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता टायटॅनिक फेम लिओनार्डो डी कॅप्रियो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. पुढच्या महिन्यात लंडनमध्ये संघाचा कार्यक्रम होतोय. 

Jun 24, 2016, 05:14 PM IST

मोहन भागवत आणि लिओनार्डो दी कॅप्रिओ... एकाच मंचावर

मोहन भागवत आणि लिओनार्डो दी कॅप्रिओ... एकाच मंचावर

Jun 24, 2016, 02:32 PM IST

सरसंघचालकांनीही केलं पंतप्रधानांचं कौतुक

सरसंघचालकांनीही केलं पंतप्रधानांचं कौतुक

Jun 10, 2016, 04:40 PM IST

पशुपालनाला उभारी दिल्यास देशाची प्रगती - मोहन भागवत

देशात पशु पालन व्यवसायाला महत्व असून या पशुपालनाला उभारी दिल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. जल, जमीन, जंगल आणि जनावरं हे एक दुस-याला पूरक असून याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं डॉ. भागवत यांनी सांगितलंय. 

Apr 25, 2016, 11:15 PM IST

पशुपालनाला उभारी दिल्यास देशाची प्रगती - मोहन भागवत

पशुपालनाला उभारी दिल्यास देशाची प्रगती - मोहन भागवत

Apr 25, 2016, 10:46 PM IST

सरसंघचालक मोहन भागवत मशिदीला भेट देतील?

लखनौतील अंबर मशिदीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत भेट देणार आहेत. 

Mar 30, 2016, 07:29 PM IST