मुंबई मोनो-2 ची चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2016, 11:05 PM ISTM-इंडिकेटरवर मेट्रो-मोनो, नवा लूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 10:17 PM ISTगुड न्यूज - ‘M-indicator’ होणार अपडेट
मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे, कारण आता त्यांच्या मोबाईलमध्ये असलेलं M-indicator अॅप अपडेट होणार आहे. आता या अॅपमध्ये मोनो, मेट्रो आणि फेरी बोटीची माहितीही असणार आहे.
Jul 3, 2014, 05:00 PM ISTआता `मोनो` १४ तास धावणार
मुंबईकरांना त्यांची आवडती `मोनो` रेल्वे सेवा आता १४ तास मिळणार आहे. उन्हाळ्यांच्या सुटीत पर्यटकांचा प्रतिसाद वाढणार असल्याने मोनो रेल्वेची ही सेवा सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत सुरु करण्यात येणार आहे असे, एमएमआरडीए सुत्रांकडून समजतंय.
Mar 28, 2014, 05:22 PM ISTपहिल्याच दिवशी मोनोरेल उशीरा उठली
मुंबईत आजपासून मोनोरेल सुरू झाली आहे, मात्र पहिल्याच दिवशी सकाळी सात वाजता सुटणारी पहिली मोनोरेल उशीराने निघाली आहे. यामुळे रविवार पाहून मोनोरेल्वेची झोप उशीरा उघडली की काय?, अशी खमंग चर्चा आहे.
Feb 2, 2014, 08:44 AM ISTमुंबईत पहिली मोनो रेल धावली...खास मोनोचा रिपोर्ट
देशातील पहिल्या मोनो रेलला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज हिरवा कंदील दाखवला. चेंबूत ते वडाळा अशी मोनो आज अखेर धावली. त्यामुळे अनेक महिन्यांपासूनची प्रतिक्षा संपली. आता कमी पैशात एसीचा प्रवास मुंबईकरांना घडणार आहे.
Feb 1, 2014, 04:27 PM IST`एमएमआरडीए`चे खड्डे पालिका बुजवणार!
मुंबईत मोनो-मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामात मुंबई महानगर प्रदेशिक प्राधिकरणानं (एमएमआरडीए) टंगळमंगळ केलीय. त्यामुळे आता हे काम शेवटी पालिकेनंच हाती घेतलंय.
Jul 25, 2013, 12:41 PM ISTखुशखबर... पुणे मेट्रोच्या कामाला यंदाचाच मुहूर्त!
वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या पुणेकरांसाठी एक खुशखबर... पुणेकरांसाठी पुणे मेट्रोच्या कामाला यंदाचाच मुहूर्त निघालाय.
Jan 10, 2013, 12:33 PM ISTदिल्ली मेट्रोला १० वर्ष पूर्ण; मुंबई मात्र लटकलेलीच!
दिल्लीतील सार्वजनिक वाहतुकीचा मानबिंदू ठरलेल्या मेट्रोला सोमवारी १० वर्ष पूर्ण झाली. २४ डिसेंबर २००२ रोजी दिल्ली मेट्रो सुरु झाली होती. दिल्ली मेट्रो यशस्वितेचे मैलाचे दगड सर करीत असताना मुंबई मेट्रोला मात्र अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.
Dec 25, 2012, 04:13 PM IST