मोठी जबाबदारी

चीनसोबतचा तणाव वाढत असतानाच शरद पवारांना केंद्रात मोठी जबाबदारी

शरद पवारांची संरक्षण खात्याशी संबंधित समितीवर सदस्य म्हणून नियुक्त

Jul 23, 2020, 08:28 PM IST

हरभजन सिंगला मिळाली मोठी जबाबदारी, बनला कर्णधार

टीम इंडियामधून बाहेर असलेला भारताचा अनुभव गोलंदांज हरभजन सिंगला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Feb 3, 2018, 09:26 AM IST

सुरेश रैनाला दिली सीएसकेमध्ये मोठी जबाबदारी

आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) टीमचा टीमचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी असणार आहे. तर उपकर्णधारची देखील निवड केली आहे.

Jan 12, 2018, 10:05 AM IST

वीरेंद्र सेहवागला मिळाली मोठी जबाबदारी

भारतीय क्रिकेट टीमचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला खेळाशी संबंधित एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. 

Nov 10, 2017, 05:17 PM IST

भारतीय वंशाचे शाह यांना अमेरिकेत ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एका भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यक्तीला मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज शाह यांना व्हाईट हाऊसमध्ये महत्वपूर्ण पदावर नियुक्त करण्यात आलं आहे.

Jan 5, 2017, 01:02 PM IST

मोहम्मद कैफला जेव्हा मिळाली मोठी जबाबदारी

अंडर-19 विश्वकप 2000 मध्ये पहिल्यांदा आपली ओळख बनवणाऱ्या भारतीय टीमचा माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचा कर्णधारपद भुषवणाऱ्या मोहम्मद कैफने रणजीमध्ये छत्तीसगडचा हात पकडला आहे.

Sep 3, 2016, 12:50 PM IST