मोठा खुलासा

विदेशातील काळा पैशांच्या बाबतीत मोठा खुलासा

विदेशातील बँकांमध्ये ठेवलेल्या काळ्या पैशांच्या बाबतीत भारत सरकारला थोडंफार यश मिळालं आहे. काळा पैसा भारतात कधी येणार हे माहित नाही पण यासंबंधित माहिती सरकारच्या हाती लागली आहे. इनकम टॅक्स अॅथॉरिटीने आता पर्यंत 13 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक काळ्या पैशाची माहिती मिळवली आहे. फक्त दोन स्टेप्समध्ये मिळालेल्या प्रयत्नात सरकारला ही माहिती मिळाली आहे.

Jun 27, 2016, 10:25 PM IST

बोल्ड सीनबाबत या अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वीच वन नाईट स्टॅंड या सिनेमामध्ये बोल्ड आणि इंटीमेट सीन्समुळे सनी लिऑन आणि न्यारा बॅनर्जी या दोघी चर्चेत आल्या होत्या. 

Jun 4, 2016, 06:14 PM IST

पनामा पेपर्स प्रकरणी अमिताभ यांचाबाबत मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वी पनामा पेपर्स प्रकरणात देशातील अनेक मोठ्या व्यक्तींचं नाव पुढे आलं होतं ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांचं देखील नाव होतं. यानंतर अमिताभ यांनी या गोष्टी फेटाळून लावल्या होत्या पण काही कागदपत्रांमुळे अमिताभ यांचा दावा खोटा ठरला आहे.

May 26, 2016, 07:29 PM IST

मेपल ग्रुपची ५ लाखातली घर योजनेबाबत मोठा खुलासा

मेपल ग्रुपच्या बिल्डरचे भाजप नेत्याशी संबंध

Apr 20, 2016, 01:31 PM IST

सुनंदा पुष्करचा पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव- डॉ. सुधीर गुप्ता

माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा झालाय. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)चे फॉरेंसिक विभागाचे हेड सुधीर गुप्ता यांनी आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार केलीय की, सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूला सामान्य दाखविण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. गुप्ता यांनी केंद्रीय प्रशासकीय ट्रिब्यूनल (सीएटी)कडेही याबाबत तक्रार केलीय.

Jul 2, 2014, 08:56 AM IST