मोठा खुलासा

प्रद्युमन हत्या प्रकरणात कंडक्टरचा मोठा खुलासा

प्रद्युम्न हत्याकांड प्रकरणात जामिनावर सोडण्यात आलेल्या कंडक्टर अशोकने हरियाणा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस कोठडीत थर्ड डिग्री देऊन छळ करण्यात आल्याचा आरोप अशोकने केला आहे.

Nov 23, 2017, 01:37 PM IST

भारताने पाकिस्तान सोबत खेळावं- सेहवाग

पाकिस्तान विरुद्ध २००४ मध्ये मुलतान येथे ३०९ धावा करणाऱ्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकवणाऱ्या सेहवागने पाकिस्तानसोबत खेळावं का यावर वक्तव्य केलं आहे.

Nov 14, 2017, 12:59 PM IST

जुन्या ५०० आणि १००० च्या नोटांबाबत मोठा खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. नोटबंदीला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे पण एका वर्षानंतरही रिझर्व्ह बँकेला परत आलेल्या जुन्या नोटा अजून मोजत्या आलेल्या नाही. भारतीय रिझर्व बँकेने माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती दिली आहे.

Oct 30, 2017, 04:14 PM IST

क्रिकेटर उमेश यादवचा मोठा खुलासा

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यानंतर तब्बल सात वर्षांनी मोठा खुलासा केलाय. २०व्या वर्षात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याला लाल रंगाच्या एसजी टेस्ट चेंडूने खेळण्याचा अनुभव नव्हता.

Aug 11, 2017, 05:50 PM IST

मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या माजी सुरक्षा सल्लागारांचा मोठा खुलासा

२६/११ मुंबई हल्ल्यावर पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुर्रानीने मोठा खुलासा केला आहे. सोमवारी १९ व्या एशियन सिक्युरिटी कॉन्फ्रेंसमध्ये बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'मुंबई हल्ला पाकिस्तानच्या एका दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता. हा हल्ला ट्रांस-बॉर्डर टेररिस्ट इवेंटचं उदाहरण आहे. 'दुर्रानींनी म्हटलं की, हाफिज सईद आमच्या कोणत्याही कामाचा नाही. आम्हाला त्याच्या विरोधात कारवाई करावी लागेल.'

Mar 6, 2017, 03:54 PM IST

मोठा खुलासा : झाकीर नाईकचे रिअल इस्टेटमध्ये 100 कोटी

विवादात सापडलेला इस्लाम प्रचारक झाकीर नाईकची एनजीओ इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) वर भारत सरकार फास आवळतांना दिसत आहे. एनआयएने म्हटलं आहे की, झाकीर नाईकच्या 78 बँक खात्यांवर एनआयएची नजर आहे.

Jan 19, 2017, 05:22 PM IST

मोठा खुलासा : तर यामुळे बुडाली होती टायटनिक बोट

रिसर्च करणाऱ्या संशोधकांनी काढला निष्कर्ष

Jan 2, 2017, 01:42 PM IST

जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा

जम्मू कश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचा उद्देश समोर आला आहे. लश्कर-ए-तैयबाचे तीनही दहशतवादी हे जम्मूच्या सांबामध्ये चालत्या रेल्वेमध्ये ब्लास्ट करणार होते. यानंतर त्यांचा उद्देश ट्रेन किंवा आर्मी कँपवर केमिकल फेंकण्याचा होता.

Nov 30, 2016, 01:25 PM IST

भोपाळ दहशतवादी फरार आणि एन्काऊंटरमध्ये मोठा खुलासा

आधी जेलमधून कैदी फरार आणि त्यानंतर त्या ८ दहशतवाद्यांचं  एनकाउंटर या घटनेने भोपाळला हलवून टाकलं होतं. आता या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. 

Nov 1, 2016, 09:17 AM IST

पंतप्रधान मोदींबाबत आरटीआयमध्ये मोठा खुलासा, तुम्हीही कराल सलाम!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक मोठी गोष्ट समोर आली आहे. जी वाचल्यानंतर तुम्हाला नक्की आनंद होईल. पंतप्रधान कार्यालयानुसार पीएम मोदी प्रत्येक वेळी ऑनड्युटी असतात. त्यांनी अजून एकही सुट्टी घेतलेली नाही. पीएमओने हे देखील म्हटलं की, पंतप्रधानांनी या दिवशी सुट्टी घेतली अशी कोणतीच माहिती अजून त्यांच्याकडे नाही. पंतप्रधान कार्यालय आणि कॅबिनेट सचिवालय यांच्याकडून मागवलेल्या एका आरटीआय अंतर्गत ही माहिती समोर आली आहे.

Oct 12, 2016, 09:49 PM IST

ऐश्वर्याने शाहरुखबाबत केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्‍वर्या रॉयने एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूडचा रोमांस किंग शाहरूख खानवर गंभीर आरोप लावले आहेत. शाहरुखबाबत तिने काही खुलासे केले आहेत. ऐश्‍वर्या रॉय बच्‍चनला जेव्हा तिच्या सिनेमामधील करिअरबाबत विचारण्यात आलं तेव्हा तिने हे खुलासे केले. तिने म्हटलं की एक वेळ अशी होती जेव्हा आम्ही एकसोबत अनेक सिनेमे करत होतो. पम अचानक सगळे प्रोजेक्ट्स संपले. मी कोणालाही काहीही जावून विचारलं नाही आणि समोरच्यानेही काहीही नाही सांगितलं. त्याने असं का केलं हे मी त्याला जाऊन नाही विचारलं कारण ते माझ्या आत्मसन्माना विरोधात होतं.

Oct 12, 2016, 06:54 PM IST

सर्जिकल स्ट्राईकबाबत पीओकेमधील लोकांनी केला मोठा खुलासा

भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर पीओकेमध्ये राहणाऱ्या लोकांनी पाकिस्तानच्या नागरीकांनी मोठा खुलासा केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार २८ आणि २९ सप्टेंबरच्या रात्री पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले.

Oct 5, 2016, 08:44 AM IST

बुरहान वाणीबाबत वडिलांनी केला मोठा खुलासा

कश्मीरमध्ये एनकाउंटरमध्ये मारला गेलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणीच्या पित्याने मोठा खुलासा केला आहे. वडील मुजफ्फर वानीने म्हटलं की, आधी बुरहान हा भारतीय लष्करात भरती होण्याचं स्वप्न बघायचा. परवेज रसूल सारखा क्रिकेट खेळायचा.

Sep 26, 2016, 09:34 AM IST

कॅटरिनाबाबत रणबीरने केला मोठा खुलासा

कॅटरिना कॅफसोबत असलेल्या संबंधाबाबत रणबीर कपूरने मोठा खुलासा केला आहे. रणबीरने सांगितलं की त्याच्या आयुष्यात कॅटरिनाचा काय रोल आहे. सुरुवातीला तो त्याच्या लव्ह लाईफवर बोलणं टाळत होता पण सध्या रणबीर आणि कॅटरिना 'जग्गा जासूस' या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली आहे. प्रमोशनसाठी रणबीर आणि कॅटरिना प्रयत्न करतायंत.

Sep 1, 2016, 01:42 PM IST