मैदानावर

५ महिन्यानंतर सरावासाठी मैदानावर आलेला कोहली म्हणतो, थोडा घाबरलो होतो...

विराट कोहली सरावासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत ५ महिन्यानंतर मैदानावर उतरला आहे.

Aug 30, 2020, 06:17 PM IST

हे काय घालून मैदानावर आला युवराज, की सगळे झाले हैराण

टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वन-डेत विजय साकरला. रहाणेनं 103 रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याची वन-डे करिअरमधील ही तिसरी सेंच्युरी ठरली आहे. यासह मॅचमध्ये युवराजबाबत एक मजेदार किस्सा घडला.

Jun 26, 2017, 03:59 PM IST

Video : विराट कोहली मैदानावर अनिल कपूर यांच्यासमोर नाचला

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सेमीफायनल दरम्यान विराट कोहलीने मैदानावर अनिल कपूर यांच्या स्टाईलमध्ये डान्स केला.

Apr 9, 2016, 04:56 PM IST

दीड वर्षानंतर युवराज दिसणार मैदानावर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टी-२० फॉरमॅटसाठी युवराज सिंगने टीममध्ये जबरदस्त  कमबॅक केलं आहे.

Dec 19, 2015, 10:20 PM IST