FIFA World Cup 2022 :विजेत्या - उपविजेत्या संघाला मिळणारी बक्षीसाची रक्कम पाहून डोळे, डोकंही चक्रावेल
FIFA World Cup 2022 Finals : फिफा वर्ल्ड कपचा महासंग्राम आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे. मेस्सीच्या (Lionel Messi) नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाचा (Argentina) संघ अंतिम सामन्यामध्ये आक्रमक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या संघाशी भिडणार आहे (argentina vs frane).
Dec 16, 2022, 01:48 PM ISTFIFA World Cup 2022 : अंतिम सामना राहिला बाजूला, फ्रान्समधील 'या' खेळाडूच्या गर्लफ्रेंड्सची यादी संपता संपेना
फ्रान्सच्या संघानं मोरक्कोचा पराभव करत यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामना गाठला. तिथे मेस्सीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या बलाढ्य़ अर्जेंटिनापुढे आता फ्रान्सची रणनिती काय असणार याचीच उत्सुकता फुटबॉल प्रेमींना लागली आहे. असं असतानाच या संघातील खेळाडू Kylian Mbappe भलत्याच कारणामुळे नजरा वळवू लागला आहे. फ्रान्सचा एक अष्टपैलू खेळाडू अशी त्याची कायमचीच ओळख. पण, यावेळी तो खासगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात आला आहे. म्हणजे ज्यांना त्याच्याविषयी काहीच माहितीसुद्धा नाही, ती मंडळीही या खेळाडूविषयी पुन्हापुन्हा वाचत आहे. तो सध्याच्या कॅसेनोव्हा आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण, त्याच्या गर्लफ्रेंड्सच्या यादीत मिस फ्रान्सपासून ते विविध मॉडेल्सचाही समावेश आहे. (FIFA World Cup 2022 France team player Kylian Mbappes Girl friends list latest Marthi news )
Dec 15, 2022, 12:14 PM ISTFIFA World Cup 2022 : Morocco ला धूळ चारत फ्रान्सची अंतिम सामन्यात धडक, आता मेस्सीचं आव्हान
France vs Morocco FIFA World Cup Semi final Highlights : साधारण महिन्याभरापासून सुरु झालेला फुटबॉल वर्ल्ड कप आता अखेरच्या आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
Dec 15, 2022, 07:25 AM ISTFIFA World Cup 2022 : मेस्सीनं चाहत्यांच्या डोळ्यात आणलं पाणी; अर्जेंटिना अंतिम सामन्यात जाताच हे काय ऐकायला मिळतंय?
FIFA World Cup 2022 : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर आणि जागतिक स्तरावर लोकप्रियता असणारा खेळाडू लिओनेल मेस्सी यानं कमाल खेळाचं प्रदर्शन करत संधाला फिफाच्या अंतिम सामन्यात पोहोचवण्यासाठी मदत केली.
Dec 14, 2022, 11:17 AM ISTFIFA World Cup 2022 : मेस्सीनं करुन दाखवलं, अर्जेंटिनाची फिफाच्या अंतिम सामन्यात धडक
Fifa 2022 Argentina Beat Croatia and Enter in Fifa World cup Final
Dec 14, 2022, 09:25 AM ISTFIFA World Cup 2022 : मैदानात मेस्सी आणि मैदानाबाहेर त्याच्या पत्नीचीच चर्चा; पहिली प्रतिक्रिया पाहून म्हणाल So Cute...
FIFA World Cup 2022 : क्रोएशियाच्या संघावर मात केल्यानंतर अर्जेंटिनानं 3-0 अशी आघाडी घेत थेट 2022 च्या फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात धडक मारली.
Dec 14, 2022, 08:56 AM ISTFIFA World Cup 2022 : स्वप्नपूर्ती! मेस्सी नावाच्या जादुगारामुळं अर्जेंटिनाची अंतिम सामन्यात धडक
Argentina vs Croatia fifa 2022 semi final highlights : क्रोएशियाच्या संघावर मात करत अर्जेंटिनाच्या संघानं यंदाच्या फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. अवघ्या क्रीडाविश्वात यामुळं आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Dec 14, 2022, 07:05 AM ISTFIFA World Cup 2022 : फिफाची रंगत वाढलेली असतानाच ब्राझिलचा स्टार खेळाडू रुग्णालयात; कॅन्सरशी देताहेत झुंज
FIFA World Cup 2022 : ब्राझिलच्या फुटबॉल कारकिर्दीत मोलाचं योगदाना देत प्रत्येक फुटबॉल प्रेमीच्या मनात खास स्थान असणारा हा खेळाडू देतोय मृत्यूशी झुंज?
Dec 1, 2022, 09:37 AM ISTव्हिडिओ : असा गोल तुम्ही पाहिला नसेल, सोशल मीडियावर व्हायरल
२१ व्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह जोरात आहे. मात्र, सोशलम मीडियावर एका गोलची चर्चा आहे. असा गोल तुम्ही कधी पाहिला नसेल?
Jun 28, 2018, 07:15 PM ISTFIFA World Cup 2018 : अन मेस्सीने वर्ल्डकप रेकॉर्ड रचला ...
Jun 27, 2018, 02:31 PM ISTFIFA World Cup 2018 : ...म्हणून 'या' भारतीय चाहत्याने घराला अर्जेंंटीनाच्या रंगात रंगवले
अवघ्या काही दिवसांवर फीफा वर्ल्ड कप 2018 येऊन ठेपला आहे.
Jun 12, 2018, 08:57 AM IST...बघा फूटबॉलच्या मैदानात रोनाल्डो नाही मेस्सीच का श्रेष्ठ ?
मेस्सीच्या बार्सिलोनाने चिरडलं रोनाल्डोच्या रेयाल माद्रीदला
Dec 24, 2017, 07:04 PM ISTमेस्सीच्या समर्थनार्थ बार्सिलोना क्लबची मोहीम
Jul 10, 2016, 01:16 PM ISTअनस्क्रिप्टेडच्या यादीत रोनाल्डो आणि मेस्सी बरोबर विराट आणि रोहित
भारताचा टेस्ट क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा अॅथलीट मीडिया कंपनी ‘अनस्क्रिप्टेड’सोबत जोडले गेलेले पहिले भारतीय ठरले आहेत. ही कंपनी खेळाडूंच्या जीवनावर आधारीत एक व्हिडिओ तयार करते आणि त्याला प्रसारीत करते.
Apr 4, 2016, 10:29 PM ISTया खेळाडूसाठी 60% भारतीय मुलींना होतेय `धकधक`
सध्या सुरु असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप जगभरात गाजतोय. आपल्या आवडत्या खेळांडूना बघायला त्याचे चाहते उत्सुक असतात.
त्यापैकी अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीच्या प्रेमात चक्क 60% भारतीय मुलीं पडल्यात...मेस्सी हा भारतीय मुलींचा आवडता फुटबॉलर असल्याचे समजतेय.